फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री सुखदा खांडकेकरने सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
परीसारखे सुरेख रूप तिला मिळाले आहे याची ग्वाही देणारे हे तेज चाहत्यांच्या मनाला भावले आहे. याचे दर्शन खुद्द चाहत्यांनी दिले आहे.
अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. UK मध्ये हे क्षण टिपले गेले आहेत.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'A Desi heart in a Pardes... 💓' असा सुंदर कॅप्शन दिला आहे. चाहत्यांना तो फार आवडला आहे.
कमेंट्समध्ये चाहत्यांनी अभिनेत्रीचे आकर्षक रूप पाहून सुंदर-सुंदर असे कमेंट्स केले आहेत.