Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राइज अँड फॉल’मधील दोस्तीचं नातं! पवन सिंगची इच्छा धनश्री वर्माने पूर्ण केली, लाल ड्रेसमधील लूक होतोय व्हायरल

धनश्री वर्माने केली भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग याची इच्छा पूर्ण, व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स

  • By अमृता यादव
Updated On: Oct 03, 2025 | 04:45 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अश्नीर ग्रोव्हर यांचा रिअ‍ॅलिटी शो ‘राइज अँड फॉल’ सध्या जोरदार चर्चेत आहे. धनश्री वर्मा आणि भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग यांची ‘राइज अँड फॉल’ या रिअ‍ॅलिटी शोमधील मैत्री प्रेक्षकांना फारच भावली होती. त्यांच्या केमिस्ट्रीची आणि मजेदार ट्यूनिंगची सोशल मीडियावरही खूप चर्चा होती.मात्र, शोच्या प्रवासात एक वळण असं आलं की पवन सिंगने मध्यभागीच शो सोडण्याचा निर्णय घेतला.

‘राइज अँड फॉल’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकलेली जोडी म्हणजे धनश्री वर्मा आणि भोजपुरी पावर स्टार पवन सिंग. दोघांमधील मैत्री, हलकंफुलकं फ्लर्टिंग आणि एकमेकांवरील आदर, हे सर्व त्यांच्या नात्याचं खास वैशिष्ट्य ठरलं.शोमध्ये असताना पवन सिंग धनश्रीला नेहमी म्हणायचा, “तू टिकली लाव,
टिकली लावल्यावर तू फार छान दिसशील!”पण धनश्री त्याला हसत उत्तर द्यायची, “जेव्हा मी इंडियन कपडे घालेन, तेव्हाच टिकली लावेन!”

“राईज अँड फॉल” या शोच्या नवीन भागात धनश्री लाल साडीत नाही तर पारंपारिक भारतीय लूकमध्ये दिसली. ती लाल सूटमध्ये दिसली आणि तिने लाल टिकली ही लावली होती. तिचा लूक पाहण्यासारखा होता आणि चाहत्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही आला, ज्यामध्ये ती या लूकमध्ये दिसत आहे. जेव्हा पवन सिंग शोमध्ये असायचा तेव्हा तो अभिनेत्रीला टिकली लावायला सांगायचा. धनश्री म्हणायची की ती ज्या दिवशी भारतीय कपडे घालेल त्या दिवशी ती टिकली लावेल. आता पवन सिंग शो सोडल्यानंतरही, अभिनेत्री तिचे वचन विसरलेली नाही.

Bigg Boss 19 मधून या आठवड्यात कोण होणार घराबाहेर? नॉमिनेटेड ८ स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाची उघडणार एक्सिट डोअर!


धनश्री वर्मा लाल सूट आणि टिकलीमध्ये पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत.या व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.चाहत्यांचं म्हणणं आहे की, ”धनश्रीचा हा अचानक बदललेला लूक पवन सिंगसाठीच खास होता.”

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

शोच्या सुरुवातीला पवन सिंगच्या फ्लर्टिंग स्वभावामुळे धनश्री थोडी नाराज दिसायची. पण हळूहळू त्यांच्या नात्यात समजूतदारपणा आला.तेवढंच नाही, पवनने जेव्हा शो सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा धनश्री भर मंचावर रडताना दिसली.शोमधून तो गेल्यावर, धनश्री अनेकदा त्याला मिस करताना दिसली.

Web Title: Dhanashree verma fulfills pawan singhs wish her look in a red dress is going viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Television Shows

संबंधित बातम्या

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
1

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.