अभिनेत्री सनी लिओनी तिच्या चाहत्यांशी एक खास नाते शेअर करते. तिची चाहतेमंडळी भारतभरात पसरली आहे. सनी अनेकदा पापराझींच्या कॅमेरात कैद होते. तिचे कुटुंबही सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. तिला चाहत्यांकडून विशेष प्रेम नेहमी मिळत असते. अशामध्ये तिचा नवा Photoshoot आता चर्चेत आला आहे.
अभिनेत्री सनी लिओनीने शेअर केला नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या @sunnyleone या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे. यामध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
काळेभोर डोळे, काळेभोर केसं त्यात परिधान केलेला Black आऊटफिट चाहत्यांना फार आकर्षित करत आहे.
कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने सुंदर असे ईमोजी वापरले आहेत. तसेच तिच्या या लुकबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
तिच्या या लूकचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. तिच्या सौंदर्याचे प्रशंसा केली आहे.
अभिनेत्रींच्या या पोस्टला लाखोंच्या संख्येत नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. लाखो लाईक्स आले आहेत.