Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी केवळ अंडीच नाहीतर ‘या’ शाहाकारी पदार्थांचा करा आहारात समावेश, राहाल कायमच हेल्दी

कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि शरीरसंबंधित गंभीर आजारांमुळे काहीवेळा प्रोटीनची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा आणि हाडांमध्ये वेदना वाढून आरोग्य बिघडून जाते. प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी नेहमीच मांसाहारी पदार्थ किंवा अंडी खाल्ली जातात. पण शाहाकारी लोकांना प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावे सुचत नाही. चला तर जाणून घेऊया प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी कोणते पदार्थ खावेत. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2026 | 11:00 AM

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी केवळ अंडीच नाहीतर 'या' शाहाकारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Follow Us
Follow Us:
1 / 5

काळे चणे किंवा काबुली चण्यांचा आहारात समावेश करावा. चण्यांचा वापर करून सॅलड, भाजी किंवा इतर पदार्थ बनवू शकता. चण्यांमध्ये असलेले आवश्यक पोषक घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

2 / 5

किनोवाला सुपरफूड असे म्हंटले जाते. 1000 ग्रॅम किनोवा खाल्ल्याने शरीराला सुमारे 14 ग्रॅम प्रथिने मिळतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किनोवाचा समावेश करावा.

3 / 5

भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिनांसोबतच, जस्त, लोह, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे नियमित एक चमचा भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे.

4 / 5

१०० ग्रॅम पनीरमधून सुमारे १४ ते १८ ग्रॅम दर्जेदार प्रथिने शरीराला मिळतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा जेवणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पनीरचे सेवन करावे.

5 / 5

दैनंदिन आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश केला जातो. डाळींमध्ये असलेले फायबर आणि आवश्यक पोषक घटक सहज पचन होण्यास मदत होते. याशिवाय अर्धा कप शिजवलेल्या डाळींमधून शरीराला सुमारे 8 ते 9 ग्रॅम प्रथिने मिळतात.

Web Title: Add these protein rich vegetarian foods to your diet to overcome protein deficiency and stay healthy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • healthy food
  • important vitamins
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ
1

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
2

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत
3

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.