Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akansha Ranjan Wedding : अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ! अतिशय साध्या पद्धतीने केलं लग्न, 12 जुलैला होणार रिसेप्शन

अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर आणि दिग्दर्शक शरण शर्मा यांनी ११ जुलै रोजी मुंबईत खासगी समारंभात विवाह केला. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी साध्या पद्धतीने रजिस्टर मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीय आणि मोजक्या जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 11, 2026 | 09:21 PM

आकांक्षा रंजनने शरण शर्मासोबत बांधली लग्नगाठ! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
1 / 5

पारंपरिक फेऱ्यांऐवजी दोघांनी रजिस्टर मॅरेजचा मार्ग निवडला. विवाहाची कायदेशीर प्रक्रिया मुंबईतील रंजन कुटुंबाच्या निवासस्थानी पूर्ण झाली.

2 / 5

प्री-वेडिंग सोहळ्यात आलिया भट्टने 'माही वे' गाण्यावर दमदार परफॉर्मन्स केला. तिच्यासोबत अनुष्का रंजन आणि आदित्य सील यांनीही रंगत वाढवली.

3 / 5

करण जोहर, जान्हवी कपूर, वाणी कपूर, अर्जुन कपूरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे प्री-वेडिंग सेलिब्रेशनची विशेष चर्चा झाली.

4 / 5

नवविवाहित जोडप्याच्या स्वागतासाठी १२ जुलै रोजी मुंबईतील जुहू येथील JW Marriott हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाला हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

5 / 5

आकांक्षा रंजन कपूर Guilty, Monica, O My Darling आणि Ikka यांसारख्या प्रकल्पांमुळे चर्चेत आहे. तर शरण शर्मा Gunjan Saxena: The Kargil Girl आणि Mr. & Mrs. Mahi या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात.

Web Title: Akansha ranjan wedding with film director sharan sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • Wedding

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.