सध्या चित्रपटग्रुहात एकाच चित्रपटाचे वादळ दिसून येत आहे. पुष्पा २ ने फार मोठा प्रेक्षकवर्ग आकर्षित केला आहे. या चित्रपटातील अ एका एका दृश्यांनी तरुणांना वेड लावले आहे. .या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन नेहमी पजेरो या गाडीसह दिसुन आला आहे. परंतु, तुम्हाला एकुन आश्चर्य वाटेल कि अल्लू अर्जुनकडे वास्तव्यात याहुनही दमदार गाड्यांचे कलेक्शन आहे.
अल्लू अर्जुनकडे या गाड्यांचे कलेक्शन. ( फोटो सौजन्य - सोशल मिडिया )
अल्लू अर्जुन त्याच्या हटके अंदाजासाठी तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. त्याच्याकडे एक गाडी नसून गाड्यांचे कलेक्शन आहे.

अभिनेत्याकडे Jaguaer XJL आहे. तसेच रेंज रोवर Vogue या गाडीचा समावेश त्याच्या कलेक्शनमध्ये आहे. या दोन्ही गाड्यांची किंमत १ कोटींहून जास्त आहे.
अभिनेत्याकडे Falcon नावाची वॅनिटी वॅन आहे. ७ कोटी रुपयांमध्ये त्याने ही वॅन तयार करून घेतली होती.