• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Animals That Eat Their Partners After Mating

विचित्र! लैंगिक संबंधानंतर आपल्या जोडीदारालाच खातात ‘हे’ प्राणी; कारण जाणून व्हाल थक्क

आपली पृथ्वी ही अत्यंत सुंदर आहे. अनेक आश्चर्यकारक अशा गोष्टी या सजीव सृष्टीवर आहेत. या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव हा संघर्ष करत आहे. यामुळे जगण्यासाठी एकाचा मृत्यू निश्चित आहे.तुम्ही आपल्या पृथ्वीवर वेगवगेळ्या प्रकारचे प्राणी पाहिले असतील. जलचर (पाण्यात राहणारे), उभयचर (पाण्यात आणि जमिनीवर राहणारे) आणि भूचर (जमिनीवर राहणारे) असे यांचे प्रकार आहेत. यातील प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ट्ये हे अत्यंत वेगळे असते.यातील काही जमाती नरभक्षक असतात. काही प्राणी हे लैंगिक संबंधानंतर आपल्या जोडीदारांना खातात. अशा प्राण्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य: iStock)

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 23, 2025 | 02:28 PM
Animals that eat their partners after mating

Animals that eat their partners after mating

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 7 या प्रजातीत मादी आपल्या नर जोडीदाराला लैंगिक संबंध ठेवताना किंवा नंतर खातात.  कारण मादी प्राण्याला प्रजननसाठी त्वरित पोषक तत्वांची आवश्यकता असते

या प्रजातीत मादी आपल्या नर जोडीदाराला लैंगिक संबंध ठेवताना किंवा नंतर खातात. कारण मादी प्राण्याला प्रजननसाठी त्वरित पोषक तत्वांची आवश्यकता असते

2 / 7 रेडबॅक स्पायडर : या प्रजातीमध्ये नर स्पायडर बुहेतक वेळा लैंगिक संबंधादरम्यान मादीच्या तोंडात घुसतात. यामुळे मादीला त्यांना खाणे सोपे जाते. या जमातीत नर प्रजाती आत्मत्याग करतात, ज्यामुळे मादीच्या गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते

रेडबॅक स्पायडर : या प्रजातीमध्ये नर स्पायडर बुहेतक वेळा लैंगिक संबंधादरम्यान मादीच्या तोंडात घुसतात. यामुळे मादीला त्यांना खाणे सोपे जाते. या जमातीत नर प्रजाती आत्मत्याग करतात, ज्यामुळे मादीच्या गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते

3 / 7 ब्लॅक विडो स्पायडर : या प्रजातीमध्ये कोळींचे जोडीदारांना खाणे सामान्य आहे. पण सर्वच ब्लॅक विडो असे करत नाहीत.शिवाय या प्रजातीमध्ये नर मादीपेक्षा लहान असतो

ब्लॅक विडो स्पायडर : या प्रजातीमध्ये कोळींचे जोडीदारांना खाणे सामान्य आहे. पण सर्वच ब्लॅक विडो असे करत नाहीत.शिवाय या प्रजातीमध्ये नर मादीपेक्षा लहान असतो

4 / 7 ब्यू लाईन ऑक्टोपस :     या प्रजातीमध्ये देखील मादी नरापेक्षा ताकदवर असते. लैंगिक संबंधावेळी मादी शरीरातून एक शिक्तीशाली न्यूरोटॉक्सिन, टेट्रोडोक्सिन बाहेर टाकते. ज्यामुळे तिला काही काळासाठी अर्धांगवायू होतो आणि नरभक्षण टळते

ब्यू लाईन ऑक्टोपस : या प्रजातीमध्ये देखील मादी नरापेक्षा ताकदवर असते. लैंगिक संबंधावेळी मादी शरीरातून एक शिक्तीशाली न्यूरोटॉक्सिन, टेट्रोडोक्सिन बाहेर टाकते. ज्यामुळे तिला काही काळासाठी अर्धांगवायू होतो आणि नरभक्षण टळते

5 / 7 नर्सरी बेव स्पायडर : या प्रजातीच्या मादी नरांना संभोग करताना मारुन खातात. अशा वेळी आपले प्राण वाचवण्यासाठी नर मादी स्पायडरचे पाय रेशमने गुंडाळतात

नर्सरी बेव स्पायडर : या प्रजातीच्या मादी नरांना संभोग करताना मारुन खातात. अशा वेळी आपले प्राण वाचवण्यासाठी नर मादी स्पायडरचे पाय रेशमने गुंडाळतात

6 / 7 क्रॅब स्पायडर : या प्रजातीमध्ये लैंगिक नरक्षण म्हणजेच जोडीदाराला मारुन खाणे हे अगदी सामान्य आहे. वृद्ध झालेल्या नरांना मादी प्रजाती नारुन खातात. जेव्हा मिलन हंगामाच्या मादी क्रॅब स्पायडरची मिलनासाठी आक्रमकता वाढते

क्रॅब स्पायडर : या प्रजातीमध्ये लैंगिक नरक्षण म्हणजेच जोडीदाराला मारुन खाणे हे अगदी सामान्य आहे. वृद्ध झालेल्या नरांना मादी प्रजाती नारुन खातात. जेव्हा मिलन हंगामाच्या मादी क्रॅब स्पायडरची मिलनासाठी आक्रमकता वाढते

7 / 7 ग्रीन ॲनाकोंडा :ॲनाकोंडा प्राजातीतील ग्रीन ॲनाकोंडा हे अतिशय क्रूर असतात. गर्भधारणेसाठी आवश्य असलेल्या अतिरिक्त पोषख घटकांसाठी हे नरांना खातात

ग्रीन ॲनाकोंडा :ॲनाकोंडा प्राजातीतील ग्रीन ॲनाकोंडा हे अतिशय क्रूर असतात. गर्भधारणेसाठी आवश्य असलेल्या अतिरिक्त पोषख घटकांसाठी हे नरांना खातात

Web Title: Animals that eat their partners after mating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • Lifesciences
  • science news
  • Wild Animals

ताज्या बातम्या

पुढे वाचा
विचित्र! लैंगिक संबंधानंतर आपल्या जोडीदारालाच खातात ‘हे’ प्राणी; कारण जाणून व्हाल थक्क

विचित्र! लैंगिक संबंधानंतर आपल्या जोडीदारालाच खातात ‘हे’ प्राणी; कारण जाणून व्हाल थक्क

Nov 23, 2025 | 02:28 PM
मोहिते पाटलांवर काय बोलायचे ते बोला, पण…; धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा

मोहिते पाटलांवर काय बोलायचे ते बोला, पण…; धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा

Nov 23, 2025 | 02:00 PM
President’s rule in Manipur: इम्फाळमध्ये भाजपाची बंद दाराआड नेत्यांशी बैठक ; मणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात येणार

President’s rule in Manipur: इम्फाळमध्ये भाजपाची बंद दाराआड नेत्यांशी बैठक ; मणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात येणार

Nov 23, 2025 | 01:59 PM
सफेद अनारकली ड्रेसमध्ये चमकली मॉम टू बी सोनम कपूर, क्युट बेबी बंप दाखवत शेअर केले PHOTOS

सफेद अनारकली ड्रेसमध्ये चमकली मॉम टू बी सोनम कपूर, क्युट बेबी बंप दाखवत शेअर केले PHOTOS

Nov 23, 2025 | 01:57 PM
Amazon Vs Flipkart: ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये कोणत्या प्लॅटफॉर्मवर स्वस्त मिळणार iPhone 17 Pro? जाणून घ्या सविस्तर

Amazon Vs Flipkart: ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये कोणत्या प्लॅटफॉर्मवर स्वस्त मिळणार iPhone 17 Pro? जाणून घ्या सविस्तर

Nov 23, 2025 | 01:51 PM
Kolhapur News : कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा; कराडमध्ये व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

Kolhapur News : कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा; कराडमध्ये व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

Nov 23, 2025 | 01:51 PM
Gauri Palve Sucide: आत्महत्या की घातपात? मुंडेंच्या PA च्या बायकोच्या आत्महत्येवर अंजली दमानियांच्या मनात वेगळाच संशय

Gauri Palve Sucide: आत्महत्या की घातपात? मुंडेंच्या PA च्या बायकोच्या आत्महत्येवर अंजली दमानियांच्या मनात वेगळाच संशय

Nov 23, 2025 | 01:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Nov 23, 2025 | 01:23 PM
‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

Nov 23, 2025 | 01:16 PM
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.