Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan Special: श्रावणासाठी हिरव्या बांगड्यांच्या आकर्षक डिझाईन्स! हातांच्या सौंदर्यात पडेल भर

श्रावण महिना सणवारांचा महिना म्हणून ओळखला जातो. यादिवशी खूप जास्त सण असतात. श्रावणात हिरव्या बांगड्या आवर्जून घातल्या जातात. हिरवा रंग निसर्ग, समृद्धी, प्रेम आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. या दिवसांमध्ये मंगळागौर, नागपंचमी आणि शिवपिंडीच्या पूजेसाठी हातामध्ये हिरव्या बांगड्या घातल्या जातात. श्रावणात पाऊस पडल्यानंतर सगळीकडे हिरवळ असते.या समृद्धीला आदरांजली म्हणून हिरवे कपडे आणि बांगड्या घालण्याची परंपरा आहे. चला तर पाहुयात श्रावण महिन्यासाठी आकर्षक हिरव्या बांगड्यांच्या आकर्षक डिझाईन.(फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2026 | 11:25 AM

Shravan special: श्रावणासाठी हिरव्या बांगड्यांचे आकर्षक डिझाईन्स! हातांच्या सौंदर्यात पडेल भर

Follow Us
Follow Us:
1 / 5

हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या हाताच्या मनगटावर घासल्याने निर्माण होणारी ऊर्जा शरीराचे आरोग्य आणि मन शांत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात.

2 / 5

बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील काश्मिरी घुंगरू बांगड्यांनी सगळ्यांचं भुरळ घातली आहे. हिरव्या रंगाच्या बांगड्यांमध्ये कश्मिरी बांगड्या सुंदर दिसतात.

3 / 5

श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्याना विशेष महत्व आहे. त्यामुळे सुंदर हिरव्या रंगाची साडी नेसल्यानंतर त्यावर हिरवे कडे किंवा आकर्षक बांगड्या परिधान केल्यास लुक सुंदर दिसेल.

4 / 5

मिरर वर्क, कुंदन, स्टोन वर्क केलेल्या हिरव्या बांगड्या बाजारात सहज उपलब्ध होतात. याशिवाय तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवर सुद्धा हिरव्या बांगड्यांची खरेदी करू शकता.

5 / 5

सध्या वेलवेटच्या बांगड्याचा मोठा ट्रेंड आहे. हिरव्या रंगाच्या वेलवेट बांगड्या घातल्यानंतर आकर्षक लुक दिसतो. याशिवाय हिरव्या बांगड्या आणि सोन्याच्या कड्याचे घालून सेट परिधान करू शकता.

Web Title: Attractive green bangle designs for shravan they will enhance the beauty of your hands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • festivals in shravan
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
1

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.