Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्लाहाही विंटेज कार आवडतात? तर ही आहेत भारतातील ऑटोमोबाईल संग्रहालये! एका क्लिकवर पाहून घ्या

भारतातील ऑटोमोबाईल संग्रहालये ही वाहनप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. या संग्रहालयांमध्ये शंभर वर्षांहून अधिक जुना वाहन इतिहास जतन करण्यात आला आहे. विंटेज कार, राजेशाही गाड्या, दुर्मिळ मोटारसायकली आणि ऐतिहासिक वाहने इथे पाहायला मिळतात. अनेक गाड्या पूर्वीच्या राजघराण्यांनी आणि नामांकित व्यक्तींनी वापरलेल्या आहेत. या संग्रहालयांमुळे वाहन तंत्रज्ञानाचा प्रवास आणि त्यातील बदल समजून घेण्याची संधी मिळते. तसेच भारतातील आणि जगातील ऑटोमोबाईल उद्योगाच्या विकासाची माहितीही येथे मिळते. जुन्या वाहनांची रचना, सौंदर्य आणि अभियांत्रिकी कौशल्य अनुभवण्यासाठी ही ठिकाणे सर्वोत्तम मानली जातात. वाहन इतिहास आणि वारसा जपणारी ही संग्रहालये प्रत्येकाने एकदा तरी पाहावीत अशी आहेत, यापैकीच काही संग्रहालये खालीलप्रमाणे,

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 17, 2026 | 03:13 PM
Follow Us
Follow Us:
1 / 5

हेरिटेज ट्रान्सपोर्ट म्युझियम, गुरुग्राम (हरियाणा)-Heritage Transport Museum हे भारतातील पहिले सर्वसमावेशक वाहतूक संग्रहालय मानले जाते. २०१३ मध्ये सुरू झालेल्या या संग्रहालयात ७५ पेक्षा अधिक विंटेज आणि क्लासिक कार प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. याशिवाय रेल्वे, विमान, नौका आणि भारतीय वाहतूक इतिहासाशी संबंधित अनेक दुर्मिळ वस्तू येथे पाहायला मिळतात. वाहन उद्योगाचा विकास आणि भारतातील मोटरिंग संस्कृती यांचा उत्कृष्ट आढावा येथे मिळतो.

2 / 5

ऑटो वर्ल्ड विंटेज कार म्युझियम, अहमदाबाद (गुजरात)-Auto World Vintage Car Museum हे भारतातील सर्वात प्रसिद्ध कार संग्रहालयांपैकी एक आहे. येथे १०० हून अधिक विंटेज आणि क्लासिक कार जतन करण्यात आल्या आहेत. रोल्स-रॉईस, बेंटली, कॅडिलॅक आणि मर्सिडीज-बेंझसारख्या प्रतिष्ठित ब्रँडच्या दुर्मिळ गाड्या येथे पाहायला मिळतात. अनेक गाड्या पूर्वीच्या राजघराण्यांच्या मालकीच्या होत्या.

3 / 5

विंटेज अँड क्लासिक कार कलेक्शन, उदयपूर (राजस्थान)-Vintage and Classic Car Collection हे मेवाड राजघराण्याच्या खासगी संग्रहातून विकसित झाले आहे. येथे १९२० ते १९४० च्या दशकातील रोल्स-रॉईस, कॅडिलॅक, शेव्ह्रोलेट आणि इतर दुर्मिळ कार प्रदर्शित आहेत. या कार भारतातील राजेशाही जीवनशैली आणि मोटार इतिहासाची झलक दाखवतात.

4 / 5

जीडी (GeDee) कार म्युझियम, कोयंबतूर (तामिळनाडू)-GeDee Car Museum हे दक्षिण भारतातील एकमेव समर्पित विंटेज कार संग्रहालय मानले जाते. येथे १०० हून अधिक दुर्मिळ वाहनांचा संग्रह आहे. जगातील पहिल्या मोटारगाडीच्या प्रतिकृतीपासून ते विविध देशांतील क्लासिक मॉडेल्सपर्यंत अनेक आकर्षक वाहने येथे पाहायला मिळतात. प्रत्येक वाहनासोबत त्याचा इतिहास आणि तांत्रिक माहिती दिलेली आहे.

5 / 5

पयना ऑटोमोटिव्ह म्युझियम, श्रीरंगपट्टण (कर्नाटक)-Payana Museum हे भारतातील नव्या आणि सर्वात मोठ्या ऑटोमोटिव्ह संग्रहालयांपैकी एक आहे. २०२४ मध्ये सुरू झालेल्या या संग्रहालयात सुमारे ६९ विंटेज वाहने, दुसऱ्या महायुद्धातील जीप्स, दुर्मिळ फियाट आणि मैसूरच्या महाराजांशी संबंधित वाहनांचा समावेश आहे. वाहन पुनर्बांधणी (Restoration) विभाग हे या संग्रहालयाचे खास आकर्षण आहे.

Web Title: Automobile museums in india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर
1

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास
2

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!
3

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स
4

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.