Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स

रॉयल एनफिल्डने Classic 350 Signature White Edition Rs. 2.24 लाखांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च केली आहे. पांढऱ्या रंगासोबत Brown Touring Seats, Tripper Pod, Adjustable Levers आणि Slipper Clutch यांसारखी फीचर्स मिळतात. त्यामुळे नेहमीच्या Classic 350 पेक्षा हा व्हेरिएंट नेमका किती खास आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 22, 2026 | 06:33 PM
Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • Classic 350 Signature White Editionची एक्स-शोरूम चेन्नई किंमत Rs. 2,24,275 असून ती टॉप-एंड व्हेरिएंट आहे.
  • नवीन एडिशनमध्ये Tripper Pod, USB Type-C चार्जिंग आणि Adjustable Levers यांसारखी आधुनिक फीचर्स मिळतात.
  • Brown Touring Seats आणि पांढऱ्या रंगामुळे Signature White Editionला Classic 350 पेक्षा वेगळा प्रीमियम लूक मिळतो.
रॉयल एनफिल्डने आपल्या लोकप्रिय Classic 350 लाइनअपमध्ये नवीन Signature White Edition दाखल केली आहे. या टॉप-एंड व्हेरिएंटची एक्स-शोरूम चेन्नई किंमत Rs. 2,24,275 ठेवण्यात आली आहे. नवीन एडिशन Emerald Green Editionच्या जवळच्या किंमतीत येते आणि ऑफीशल रॉयल एनफिल्ड डीलरशिपमध्ये अवेलेबल झाली आहे. वेगळ्या पांढऱ्या रंगासोबत काही प्रीमियम फीचर्स देऊन या व्हेरिएंटला खास लूक देण्यात आला आहे.

रायडर एक्सपिरीयंस

Signature White Edition मध्ये रायडरच्या अनुभवावर जास्त भर देण्यात आला आहे. यात Assist आणि Slipper Clutch देण्यात आला असून क्लच वापरताना लागणारा प्रयत्न कमी करण्यास याची मदत होते. यासोबत क्लच आणि ब्रेकसाठी Adjustable Levers मिळतात. त्यामुळे रायडर आपल्या हाताच्या पोहोचीनुसार लीव्हरची पोझिशन बदलू शकतो. रोजच्या शहरातील ट्रॅफिकपासून लांबच्या राइडपर्यंत हे फीचर्स उपयोगी ठरू शकतात.

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?

प्रीमियम फीचर्स

या नवीन Classic 350 मध्ये Tripper Pod स्टँडर्ड देण्यात आला आहे. त्याच्या मदतीने Turn-by-Turn Navigation वापरता येते. स्मार्टफोन किंवा इतर डिव्हाइस चार्ज करण्यासाठी USB Type-C Fast Charging Port देखील देण्यात आला आहे. त्यामुळे लांबच्या प्रवासात नेव्हिगेशन वापरताना फोनची बॅटरी कमी होण्याची चिंता कमी होऊ शकते.

आकर्षक लुक

लूकच्या बाबतीत Signature White Edition मध्ये Brown Touring Seats देण्यात आल्या आहेत. साइड पॅनेलवर नवीन Classic लोगो, फ्युल टँकवर Stencil-Style Graphics आणि दोन्ही बाजूंना Royal Enfield बॅज देण्यात आले आहेत. पांढऱ्या रंगासोबत हे डिझाइन एलिमेंट्स मोटरसायकलला क्लासिक आणि प्रीमियम स्वरूप देतात.

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

इंजिन आणि स्ट्रक्चर

यामध्ये इंजिन किंवा चेसिसमध्ये कोणताही मोठा यांत्रिक बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे Classic 350 ची ओळख कायम ठेवत जास्त फीचर्स असलेला पर्याय ग्राहकांना मिळतो. Classic 350 हे नाव 2008 पासून रॉयल एनफिल्डच्या महत्त्वाच्या मॉडेल्सपैकी एक आहे आणि त्याचा पारंपरिक रेट्रो लूक आजही ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.

नवीन Signature White Editionमध्ये कंपनीने स्टाइलसोबत रोजच्या वापरातील सुविधा वाढवल्या आहेत. Brown Touring Seats, Tripper Pod, Adjustable Levers, Assist आणि Slipper Clutch तसेच Type-C चार्जिंग यामुळे हा व्हेरिएंट जास्त फीचर्स शोधणाऱ्या Classic 350 कस्टमर्ससाठी प्रोपर ठरतो.

Web Title: Royal enfield classic 350 signature white edition launched price auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख
1

Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख

Maruti Suzuki: मारुती सुझुकीचे ग्रीन कार विक्रीचे लक्ष्य वाढले! 10 लाख वाहनांचे टार्गेट
2

Maruti Suzuki: मारुती सुझुकीचे ग्रीन कार विक्रीचे लक्ष्य वाढले! 10 लाख वाहनांचे टार्गेट

टोयोटाच्या या 2 कारचे येणार फेसलिफ्ट मॉडेल; जाणून घ्या काय बदलणार?
3

टोयोटाच्या या 2 कारचे येणार फेसलिफ्ट मॉडेल; जाणून घ्या काय बदलणार?

टाटा सफारी EV मध्ये मिळणार Triple-Screen डॅशबोर्ड; 65 आणि 75 kWh बॅटरीचा पर्याय
4

टाटा सफारी EV मध्ये मिळणार Triple-Screen डॅशबोर्ड; 65 आणि 75 kWh बॅटरीचा पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.