Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!

20 सप्टेंबरला झालेल्या One Ride 2026 ने सहभागाचा नवा विक्रम नोंदवला असून जगभरात 1,600 हून जास्त राइड्स झाल्या. आता 23 ऑक्टोबरला कंपनी संवर्धनासाठी किती योगदान देणार, याची घोषणा होणार असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 22, 2026 | 07:25 PM
60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!
Follow Us
Follow Us:
  • One Ride 2026 मध्ये 60 देशांतील 1,50,000 हून जास्त रायडर्स सहभागी झाले आणि नवा विक्रम झाला.
  • रॉयल एनफिल्डने हिम बिबट्या संवर्धनासाठी रायडर्सच्या सहभागावर आधारित योगदान देण्याचे आश्वासन दिले आहे.
  • 23 ऑक्टोबरला कंपनी संवर्धनासाठी देण्यात येणाऱ्या एकूण योगदानाची रक्कम जाहीर करणार आहे.
रॉयल एनफिल्डच्या One Ride 2026 या ग्लोबल रायडिंग उपक्रमाने यंदा सहभागाचा नवा विक्रम नोंदवला आहे. 20 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या या कार्यक्रमात 60 देशांमधील 1,50,000 हून जास्त रायडर्स सहभागी झाले. जगभरात एकाच दिवशी तब्बल 1,600 हून जास्त राइड्स आयोजित करण्यात आल्या. कंपनीच्या 125 व्या वर्धापन वर्षात झालेल्या या कार्यक्रमाला यंदा पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यात आली.

One Rideची सुरुवात 2011 मध्ये झाली होती. गेल्या काही वर्षांत हा कार्यक्रम रॉयल एनफिल्डच्या ग्लोबल रायडर कम्युनिटीला एकत्र आणणारा महत्त्वाचा उपक्रम बनला आहे. यंदाच्या आवृत्तीची थीम “Every Rider. Every Road. One Mission.” अशी होती. म्हणजेच वेगवेगळ्या देशांमधील रायडर्सना एकाच उद्देशासाठी राइडच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स

2026 च्या One Rideमध्ये हिम बिबट्याच्या संवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. रॉयल एनफिल्डच्या Social Mission अंतर्गत हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड, सिक्कीम आणि जम्मू-काश्मीरमध्ये हिम बिबट्या आणि त्याच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी विविध प्रकल्प सुरू आहेत. या उपक्रमांचा विस्तार 10,500 sq km पेक्षा जास्त क्षेत्रात असल्याचे कंपनीने सांगितले आहे. याशिवाय 53 sq km क्षेत्र कम्युनिटी कन्झर्वेशन कार्यक्रमांशी जोडलेले आहे.

भारतामध्ये अंदाजे 718 हिम बिबट्यांचे अस्तित्व असल्याचा उल्लेख कंपनीने केला आहे. त्यामुळे हिमालयीन प्रदेशातील या प्रजातीचे संरक्षण महत्त्वाचे मानले जाते. One Ride 2026 मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रायडरच्या सहभागाच्या आधारावर संवर्धनासाठी योगदान देण्याचे आश्वासन रॉयल एनफिल्डने दिले आहे. या योगदानाची अंतिम रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

रॉयल एनफिल्ड Classic 350 Dark ची सप्टेंबर 2026 मधील ऑन-रोड किंमत; जाणून घ्या शहरानुसार खर्च

रॉयल एनफिल्डचा मोटरसायकल इतिहास 1901 पासून सुरू झाल्याचे कंपनी सांगते. त्यामुळे 125 व्या वर्धापन वर्षातील One Rideला विशेष महत्त्व आहे. यंदा हा कार्यक्रम केवळ मोटरसायकल राइडपुरता मर्यादित न राहता रायडिंग कम्युनिटी आणि पर्यावरण संवर्धन यांना जोडणारा उपक्रम ठरला.

या कार्यक्रमाचा पुढील महत्त्वाचा टप्पा 23 ऑक्टोबरला येणार आहे. International Snow Leopard Day निमित्त Global One Ride 2026 Aftermovie प्रदर्शित केला जाणार आहे. याच दिवशी रॉयल एनफिल्ड One Ride 2026 साठी हिम बिबट्या संवर्धनाला देण्यात येणाऱ्या एकूण योगदानाची रक्कमही जाहीर करणार आहे.

Web Title: Royal enfield one ride 2026 record participation snow leopard auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • automobile
  • himalaya
  • royal enfield

संबंधित बातम्या

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स
1

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स

Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख
2

Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख

Maruti Suzuki: मारुती सुझुकीचे ग्रीन कार विक्रीचे लक्ष्य वाढले! 10 लाख वाहनांचे टार्गेट
3

Maruti Suzuki: मारुती सुझुकीचे ग्रीन कार विक्रीचे लक्ष्य वाढले! 10 लाख वाहनांचे टार्गेट

टोयोटाच्या या 2 कारचे येणार फेसलिफ्ट मॉडेल; जाणून घ्या काय बदलणार?
4

टोयोटाच्या या 2 कारचे येणार फेसलिफ्ट मॉडेल; जाणून घ्या काय बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.