Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026: नवरात्री सणासाठी बांधणीच्या सुंदर साड्या! पारंपरिक आणि स्टायलिश लुकसाठी पाहा लेटेस्ट डिझाइन्स

नवरात्री उत्सवाला लवकरच सुरूवात होणार आहे. देवीच्या आगमनानंतर विधीवत पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. दांडिया आणि गरबाचे आयोजन केले जाते. नवरात्री सण सर्वच माहिलांचा खूप जास्त आवडतो.नवरात्रीच्या ९ दिवसांत महिला वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसतात. तर प्रामुख्याने बांधीणीच्या साड्या नेसण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. बांधणीच्या साड्या गरब्यासाठी जाताना, देवीच्या पुजेसाठी नेसल्यास इतरांपेक्षा सुंदर आणि हटके दिसले. बांधणीच्या साड्यांमध्ये अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. चला तर पाहुयात बांधणीच्या साड्याच्या हटके आणि स्टायलिश डिझाइन्.(फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 10, 2026 | 02:55 PM

नवरात्री सणासाठी बांधणीच्या सुंदर साड्या! पारंपरिक आणि स्टायलिश लुकसाठी पाहा लेटेस्ट डिझाइन्स

Follow Us
Follow Us:
1 / 5

लाल, पिवळा, हिरवा, केशरी आणि गुलाबी यांसारख्या गडद व आकर्षक रंगांमधील बांधणी साड्या नवरात्री उत्सवात सौंदर्यात भर पाडतील. या रंगाच्या साड्या कोणत्याही रंगाच्या त्वचेवर शोभून दिसतील.

2 / 5

बांधणीच्या साड्या अतिशय लकीफुलक्या आणि शरीराला चापून चोपून बसणाऱ्या बसतात. त्यामुळे रेशमी किंवा जॉर्जेट बांधणी साड्यांना विशेष मागणी आहे.

3 / 5

कामाच्या धावपळीमध्ये अत्यंत सुटसुटीत आणि आरामदायक साड्या नेसायला खूप जास्त आवडते. साडीच्या बॉर्डरवर किंवा पदरावर केलेले बारीक कुंदन, आरशांचे काम किंवा मिरर वर्क करून घेतले जाते.

4 / 5

साडीच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजवर मिरर वर्क किंवा मोत्याचे वर्क करून घेऊ शकता. डिझायनर ब्लाउज आणि हेवी ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान करून सुंदर लुक करू शकता.

5 / 5

बांधणी प्रिंटचे दुपट्टे आणि अनारकली कुर्तेसुद्दा तरुणाईमध्ये तितकेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे साडी नेसण्याचा कंटाळा आल्यास अनारकली कुर्तेसुद्दा घालू शकता.

Web Title: Beautiful bandhani sarees for the navratri festival check out the latest designs for a traditional yet stylish look sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • fashion tips
  • Navratri 2026
  • navratri fesitival

संबंधित बातम्या

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
1

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी
2

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश
3

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश

भगरीचा डोसा ते चाटपर्यंत… यंदाच्या नवरात्रीत उपवासाच्या पदार्थांचा बदलला ट्रेंड; नवीन फ्यूजन डिशेस तुम्ही ट्राय केलेत की नाही?
4

भगरीचा डोसा ते चाटपर्यंत… यंदाच्या नवरात्रीत उपवासाच्या पदार्थांचा बदलला ट्रेंड; नवीन फ्यूजन डिशेस तुम्ही ट्राय केलेत की नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.