सहर म्हणजे सौंदर्याचा कहर! 'क्यो? इन आँखो से कैसे फसाया?'
मुंब्रा येथील वॉर्ड क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या नगरसेवक सेहर शेख २९ वर्षाच्या आहेत. २०१७ मध्ये मुंबई विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापन यात त्यांनी पदवी पूर्ण केली आहे.
सोशल मीडियावर त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत Colour colour konsa colour ?? असे कॅप्शन लिहिले आहे.
नगरसेवक सेहर शेख यांचा साधा, सिंपल लुक सगळ्यांचं भुरळ पडतो. त्यांनी शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये मिनिमल लुक केला आहे. नगरसेवक सेहर शेख यांच्या नावाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
पांढऱ्या रंगच्या अतिशय सिंपल ड्रेसवर त्यांनी कुंदन वर्क केलेला दागिने, लाईट मेकअप आणि मोकळ्या केसांची हेअर स्टाईल करून मिनिमल मेकअप केला आहे.
सेहर शेख यांचे प्रत्येक लुक अतिशय साधे पण स्टायलिश, मॉर्डन आहेत. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी जनतेचे आभार मानले.