मालेगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका एमआयएम कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव हाजी युसुफ इलियास असे आहे.
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी महाआघाडीत सामील होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे NDA चं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली आहे. दहशतवादाचे आश्रयस्थान असलेला पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संकटात सापडला आहे.