• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Benefits Of Eating Raw Banana

फक्त पिकलेली नाही तर कच्ची केळी खाण्याचे सुद्धा आहे अजब फायदे, एकदा पहाच

केळी हे एक अतिशय पौष्टिक फळ आहे ज्यामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. हे एक असे फळ आहे जे खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. एरवी आपण पिकलेली केळीच खात असतो. जास्त करून कच्चं केळं केळ्याचे वेफर्स बनवण्यासाठी वापरले जातात. परंतु तुम्ही कच्चे केळे असेच खाल्ले आहे का? आता तुम्ही म्हणाल कच्ची केळी खाऊन कोण पोट खराब करून घेईल. पण कच्ची केळी नियमित खाल्ल्यास आरोग्यास अनेक फायदे होऊ शकतात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 06, 2024 | 09:25 PM
कच्ची केळी खाण्याचे गुणकारी फायदे (फोटो सौजन्य: iStock)

कच्ची केळी खाण्याचे गुणकारी फायदे (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 कच्ची केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पचनशक्तीला चांगले देणारे फायबर्स असतात. हे फायबर्स पचनतंत्राला सुधारण्यात मदत करतात आणि कब्ज व इतर पाचनविषयक समस्या कमी करतात.

कच्ची केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पचनशक्तीला चांगले देणारे फायबर्स असतात. हे फायबर्स पचनतंत्राला सुधारण्यात मदत करतात आणि कब्ज व इतर पाचनविषयक समस्या कमी करतात.

2 / 5 कच्ची केळीमध्ये पोटॅशियम व मॅग्नेशियमचा समृद्ध स्रोत असतो. यामुळे आरोग्य तर सुधारतेच पण ताण-तणाव सुद्धा कमी होतो.

कच्ची केळीमध्ये पोटॅशियम व मॅग्नेशियमचा समृद्ध स्रोत असतो. यामुळे आरोग्य तर सुधारतेच पण ताण-तणाव सुद्धा कमी होतो.

3 / 5 कच्च्या केळीत जास्त स्टार्च असतो, जो शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो. त्यामुळे आपली सहनशक्ती व शारीरिक ताकद वाढते. यामुळे आपण शारीरिक रित्या अधिक मजबूत होते.

कच्च्या केळीत जास्त स्टार्च असतो, जो शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो. त्यामुळे आपली सहनशक्ती व शारीरिक ताकद वाढते. यामुळे आपण शारीरिक रित्या अधिक मजबूत होते.

4 / 5 कच्च्या केळीत असलेला स्टार्च आणि फायबर्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात, त्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरते.

कच्च्या केळीत असलेला स्टार्च आणि फायबर्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात, त्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरते.

5 / 5 कच्ची केळी हृदयासाठी चांगली असते कारण त्यात पोटॅशियम आणि कमी सोडियमचे प्रमाण असते. हे हृदयाच्या आरोग्याला सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतात.

कच्ची केळी हृदयासाठी चांगली असते कारण त्यात पोटॅशियम आणि कमी सोडियमचे प्रमाण असते. हे हृदयाच्या आरोग्याला सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतात.

Web Title: Benefits of eating raw banana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 09:25 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Feb 17, 2026 | 11:24 AM
India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

Feb 17, 2026 | 11:14 AM
Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Feb 17, 2026 | 11:10 AM
अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Feb 17, 2026 | 10:59 AM
लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

Feb 17, 2026 | 10:57 AM
संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

Feb 17, 2026 | 10:46 AM
SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

Feb 17, 2026 | 10:45 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.