Ankita Lokhande Photos
'लाफ्टर शेफ'शोमुळे चर्चेत राहणाऱ्या अंकिता लोखंडेने इन्स्टाग्रामवर एक नवीन फोटोशूट शेअर केले आहे. तिच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फिकट गुलाबी आणि चॉकलेटी कलरचं कॉम्बिनेशन असलेला वेस्टर्न आऊटफिट वेअर केला आहे.
फिकट गुलाबी कलरचा मॅक्सी वेस्टर्न आऊटफिट आणि त्यावर गडद चॉकलेटी कलरचे फुलांचे डिझाईन असलेला वेस्टर्न आऊटफिट अभिनेत्रीने वेअर केला आहे. या वेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले. कायमच फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या अंकिताने आपल्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
दरम्यान, अंकिताने लूकला साजेसा मेकअप करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. याशिवाय, अभिनेत्रीने ओपन हेअर, सिंपल मेकअप, पिंक लिपस्टिक आणि सँडल वेअर करत आपला लूक पूर्ण केलेला आहे. अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधलेय. अभिनेत्रीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
कायमच स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करणारी अंकिता लोखंडे आपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. ती इन्स्टाग्रामवर इंडियन असो अथवा वेस्टर्न किंवा कॅज्युअल लूक... कोणत्याही आऊटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसते. तिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडलीये.
अंकिताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी काही तासांतच लाईक्सचा वर्षाव केला आहे.