Bigg Boss Marathi 4 Grand Finale On 8th Of January Nrsr
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची घोषणा
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या सीझनचा ग्रँड फिनाले ८ जानेवारीला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तब्बल १०० दिवस सुरु असलेला बिग बॉसचा शो आता येत्या काही दिवसांत संपणार आहे.