Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायरन ते स्पीड! जगभरातील पोलीस दलांच्या ताफ्यातील 10 दमदार बाईक्स! आत्ताच जाणून घ्या

ऑटोमोबाईल क्षेत्र जगभरात प्रत्येक व्यवसायात झपाट्याने वाढत आहे. मग ते डिलिव्हरी app असुदे किंवा पर्यटन किंवा वैयक्तिक वाहने. जगभरातील पोलीस दलांनीही आधुनिक ऑटोमोबाईल क्षेत्राचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. नवनवीन वेगवान कार, दमदार चपळ बाईक या सर्वांनी त्यांचेही दैनंदिन काम सोपे होत चालले आहे. भारताबरोबरच जगभरातील पोलीसदले ज्या मोटरसायकली-बाईक्स वापरतात, त्यापैकी काही आपण इथे पाहणार आहोत,

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 17, 2026 | 04:34 PM
Follow Us
Follow Us:
1 / 10

Suzuki V-Strom 650 Police (Canada)-कॅनडातील काही पोलीस दलांनी ही अॅडव्हेंचर-टूरिंग बाईक स्वीकारली आहे. ती कठीण हवामान आणि लांब अंतराच्या गस्तीसाठी योग्य मानली जाते.

2 / 10

Triumph Tiger 1200 Police (United Kingdom)-ब्रिटिश पोलीस दलातील आधुनिक आणि शक्तिशाली बाइक्सपैकी ही एक आहे. विविध भूभागांवर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे.

3 / 10

Kawasaki Concours 14P (USA)-वेगवान प्रतिसाद आणि उच्च कार्यक्षमतेसाठी ओळखली जाणारी ही बाईक अमेरिकेतील अनेक राज्य पोलीस दलांकडे आहे. ती विशेषतः महामार्ग गस्तीसाठी वापरली जाते.

4 / 10

Harley-Davidson Electra Glide Police (USA)-अमेरिकेतील अनेक पोलीस विभागांची ही प्रतिष्ठित मोटारसायकल आहे. मोठे इंजिन, आरामदायी रायडिंग आणि लांब पल्ल्याच्या गस्तीसाठी आवश्यक सुविधा यामुळे ती लोकप्रिय आहे. अनेक महामार्ग पोलीस दलांमध्ये तिचा वापर होतो.

5 / 10

Honda Gold Wing Police (Europe)-अत्यंत आरामदायी आणि तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असलेली ही बाईक अनेक युरोपियन पोलीस दलांकडून वापरली जाते. व्हीआयपी सुरक्षा आणि दीर्घ गस्तीसाठी ती उपयुक्त आहे.

6 / 10

BMW F 750 GS Police (United Kingdom)-ब्रिटनमधील अनेक पोलीस विभाग ही अॅडव्हेंचर मोटारसायकल वापरतात. शहर आणि ग्रामीण भाग दोन्ही ठिकाणी ती प्रभावीपणे काम करते.

7 / 10

Yamaha FJR1300P (Australia)-ऑस्ट्रेलियातील अनेक राज्य पोलीस दलांनी ही स्पोर्ट-टूरिंग बाईक स्वीकारली आहे. ती वेगवान असून लांब अंतराच्या गस्तीसाठी उपयुक्त ठरते.

8 / 10

Honda ST1300P (Japan)-जपानच्या महामार्ग पोलीस दलात ही बाईक विशेष प्रसिद्ध आहे. तिची विश्वासार्हता आणि वेगवान कामगिरीमुळे ती उच्च-वेगाच्या गस्तीसाठी वापरली जाते.

9 / 10

BMW R 1250 RT-P (Germany)-जर्मनीसह अनेक युरोपियन देशांतील पोलीस दल ही बाईक वापरतात. प्रगत इलेक्ट्रॉनिक्स, उत्कृष्ट स्थिरता आणि उच्च वेगाची क्षमता यामुळे ती महामार्ग गस्तीसाठी आदर्श मानली जाते.

10 / 10

Royal Enfield Bullet 350 (India)-भारतातील अनेक राज्य पोलीस दलांची ही सर्वात ओळखली जाणारी मोटारसायकल आहे. मजबूत बांधणी, सोपी देखभाल आणि खराब रस्त्यांवरही उत्कृष्ट कामगिरी यामुळे तिचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानसह अनेक राज्यांत ही गस्तीसाठी वापरली जाते.

Web Title: Bikes used by police force worldwide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.