Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी बजेटमध्ये खरेदी करा ‘या’ डिझाईनचे सोन्याचे ट्रेंडी झुमके, परिधान केल्यानंतर दिसेल आकर्षक सुंदर लुक

सर्वच महिलांना लग्नसमारंभ किंवा घरातील इतर कार्यक्रमांमध्ये सुंदर दिसायचं असतं. साडी नेसल्यानंतर प्रामुख्याने महिला सोन्याचे दागिने घालण्यास जास्त पसंती दर्शवतात. सोन्याचे दागिने कोणत्याही साडीवर उठावदार दिसतात. त्यामुळे लाडक्या लेकीच्या लग्नात सोन्याचे झुमके खरेदी करू शकता. सोन्याचे नाजूक साजूक झुमके कानांची शोभा वाढवतात. पूर्वीच्या काळी झुमके दागिन्यांना खूप जास्त मागणी होतो. जाणून घ्या झुमक्यांच्या काही आकर्षक डिझाईन्स. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 29, 2025 | 03:30 PM

कमी बजेटमध्ये खरेदी करा 'या' डिझाईनचे सोन्याचे ट्रेंडी झुमके

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

काहींच्या कानाच्या पाळ्या अतिशय नाजूक असतात. त्यामुळे तुम्ही या डिझाईनचे सुंदर झुमके खरेदी करू शकता.

2 / 5

मोराच्या आकारातील कानातले नऊवारी साडीवर खूप जास्त सुंदर दिसतात. नऊवारी साडी नेसल्यानंतर पारंपरिक दागिने घालावेत. यामुळे मराठमोळा लुक दिसतो.

3 / 5

सोन्याच्या दागिन्यांची किंमत वाढली असून सुद्धा महिला सोन्याचे दागिने आवडीने खरेदी करतात. कारण सोन्याचे दागिने घातल्यानंतर उठावदार दिसतात.

4 / 5

कुंदन पोल्की वर्क असलेले सुंदर सोन्याचे झुमके तुम्ही खरेदी करू शकता. बाजारात पोल्की आणि कुंदन दागिन्यांना खूप जास्त मागणी आहे.

5 / 5

काही मॉर्डन आणि स्टायलिश लुक हवा असतो. अशावेळी तुम्ही या डिझाईनचे झुमके परिधान करू शकता.

Web Title: Buy trendy gold earrings with these designs on a budget fashion beauty tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • Gold Jewellery

संबंधित बातम्या

शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा
1

शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

सूरजकुंडमध्ये साडी संस्कृतीचा आवाज! ‘ऑपरेशन सिंदूर’ ला समर्पित ‘शिखाची कारीगारी’ एक भावनिक थीमॅटिक फॅशन
2

सूरजकुंडमध्ये साडी संस्कृतीचा आवाज! ‘ऑपरेशन सिंदूर’ ला समर्पित ‘शिखाची कारीगारी’ एक भावनिक थीमॅटिक फॅशन

केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार
3

केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन
4

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.