Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासाच्या दिवशी भूक कंट्रोल होत नाही? मग आवर्जून करा ‘या’ पदार्थांचा नाश्त्यात समावेश, गोड पौष्टिक पदार्थ

श्रावण महिना चालू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा करून इच्छित फळ प्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते. याशिवाय महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवास केल्यानंतर सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी दुपारच्या जेवणापर्यंत अतिशय कमी आणि ठराविक पदार्थांचे सेवन केले जाते. पण काहींना उपवास केल्यानंतर सुद्धा भूक आवरत नाही. सतत काहींना काही खाण्याची इच्छा होते. जास्त खाल्ल्यामुळे कॅलरीज वाढतील अशी भीती अनेकांच्या मनात असते. पण उपवासाच्या दिवशी कोणतेही गिल्ट न ठेवता तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 05, 2026 | 10:43 AM

उपवासाच्या दिवशी भूक कंट्रोल होत नाही? मग आवर्जून करा 'या' पदार्थांचा नाश्त्यात समावेश, गोड पौष्टिक पदार्थ

Follow Us
Follow Us:
1 / 5

उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ खाण्याऐवजी रताळं खावं. रताळ्यात असलेल्या गुणकारी घटकांमुळे आरोग्य सुधारण्यासोबतच दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.

2 / 5

शेंगदाण्याचे लाडू किंवा चिक्की खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. गुळाचा वापर करून बनवले जाणारे पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहेत.

3 / 5

उपवासाच्या दिवशी मखाणा खाणे अतिशय उत्तम पर्याय आहे. तुपात भाजलेले मखाणा किंवा मखाण्याची खीर बनवून सुद्धा खाऊ शकता. यामुळे शरीराला फायदे होतात.

4 / 5

उपवासाच्या दिवशी ताज्या फळांचा समावेश करावा. फळे खाल्ल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते.

5 / 5

उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात सुका मेवा आणि दुधाचा वापर करून बनवलेली स्मूदी प्यावी. स्मूदी प्यायल्यामुळे पोट भरलेले राहते.

Web Title: Cant control your hunger on fasting days then make sure to include these sweet and nutritious items in your breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • Healthy Foods
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
1

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Healthy Vegetable: हृदय निरोगी, हाडे मजबूत अन् मेंदूलाही फायदा! ‘ही’ हिरवी भाजी शरीरासाठी ठरते वरदान
2

Healthy Vegetable: हृदय निरोगी, हाडे मजबूत अन् मेंदूलाही फायदा! ‘ही’ हिरवी भाजी शरीरासाठी ठरते वरदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.