Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिमालयाच्या साक्षीने बांधल्या सात जन्माच्या गाठी! लग्न हुरकलं, अक्षया-विशालने केलं हटके फोटोशूट

विशाल आणि अक्षया, एकाच मालिकेत एकत्र काम करून मन जुळलं आणि छोट्या पडद्यावर सुप्रसिद्ध असणारी जोडी, खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे खरे सोबती झाले. अगदी नुकतेच काही दिवसांपूर्वीच दोघांनी आपल्या नात्याबद्दल जाहीर केले होते. दोघे नात्यात पाहून चाहते तर खूशच झाले होते. सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 12, 2026 | 09:24 PM

अक्षया-विशालचे लग्नानंतरचे हटके फोटोशूट पहाच! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
1 / 5

या आठवड्यात साखरपुडा तसेच हळदीसारखे महत्वाचे उत्साही कार्यक्रम पार पडले आणि आज सकाळीच अक्षया-विशालने जन्मजन्माची गाठ बांधली.

2 / 5

लग्न जरा हटके झालं कारण लग्न थेट हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या त्रियुगीनारायण मंदिरात झाले. अतिशय सध्या पद्धतीने हे लग्न झाले म्हणून त्यांचे लग्न एक विशेष आकर्षण होतेच.

3 / 5

सोशल मीडियावर अभिनंदन आणि कौतुकांचा वर्षाव झाला. त्यानंतर नवं जोडप्याने हटके असे फोटोशूट केले. त्या दोघांचे या आधीचे फोटोशूटही प्रचंड चर्चेत होते.

4 / 5

सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये अतिशय खुश असलेले विशाल अक्षया हिमालयाच्या पर्वतरांगेत हटके फोटोशूट करत आहेत.

5 / 5

मोठमोठ्या दिग्गजांपासून ते लहानमोठ्या चाहत्यांपर्यंत, सगळ्यांनी त्या दोघांना मनभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Check out akshaya vishals stunning post wedding photoshoot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • Akshaya Tritiya
  • Vishal Patil
  • Wedding

संबंधित बातम्या

Taylor Swift Wedding : हॉलिवूडवाल्यांचा शाहीपणा! आता गायिका टेलरही चढली बोहल्यावर; लग्नाचा बजेट 100 कोटींच्या पार
1

Taylor Swift Wedding : हॉलिवूडवाल्यांचा शाहीपणा! आता गायिका टेलरही चढली बोहल्यावर; लग्नाचा बजेट 100 कोटींच्या पार

Aali Aali Navri Song : मराठी संगीतप्रेमींनो… तुमच्या प्लेलिस्टसाठी नवं लग्नगीत! ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचं नवं गाणं प्रदर्शित
2

Aali Aali Navri Song : मराठी संगीतप्रेमींनो… तुमच्या प्लेलिस्टसाठी नवं लग्नगीत! ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचं नवं गाणं प्रदर्शित

लग्नानंतर नवरदेव जातो सासरी! मुले आईचे आडनाव लावतात! मेघालयात इथे चालते मातृसत्ताक पद्धत!
3

लग्नानंतर नवरदेव जातो सासरी! मुले आईचे आडनाव लावतात! मेघालयात इथे चालते मातृसत्ताक पद्धत!

Chandrakant Patil:  पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा खासदार विशाल पाटलांना थेट इशारा
4

Chandrakant Patil: पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा खासदार विशाल पाटलांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.