Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

December 2026 Marriage Dates:डिसेंबरमध्ये लग्नाचा बार उडणार! विवाहासाठी कोणत्या तारखा शुभ? पाहा मुहूर्तांची संपूर्ण यादी

December 2026 Marriage Dates: तुळशी विवाहानंतर हिंदू धर्मात विवाह सोहळ्यांना सुरुवात होते. डिसेंबर 2026 मध्ये विवाहासाठी सात शुभ तारखा असल्याचे पंचांगानुसार सांगितले जाते. विवाहासाठी शुभ मुहूर्त ठरवताना तिथी, वार, नक्षत्र, योग, करण आणि ग्रहांची स्थिती विचारात घेतली जाते.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 17, 2026 | 06:40 PM
December 2026 Marriage Dates (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

December 2026 Marriage Dates (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

तुळशी विवाहानंतर डिसेंबर महिन्यात विवाह मुहूर्तांना सुरुवात होते. वर्षातील डिसेंबर महिन्यात विवाहाचे शुभ मुहूर्त असतात.भारतीय समाजात हिंदू धर्मामध्ये लग्न मुहूर्त ,तारीख ,वेळ या गोष्टींना महत्वाचे मानले जाते. .ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर विवाह केल्यानमुळे नवीन दांपत्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी, प्रेम आणि आनंदाने सुरुवात होते असे धार्मिकतेने मानले जाते . त्यांच्या नवीन प्रवास हा सुखकर व्हावा हा हेतू असतो.तुम्ही 2026 मध्ये डिसेंबर महिन्यात लग्न करण्याचा विचार असेल , तर येत्या महिन्यातील शुभ विवाह तारखा, तिथी, नक्षत्र आणि मुहूर्त यांसंबंधीची माहिती पुढील तारखांमधून जाणून घेऊया.December 2026 Marriage Dates:

भारतीय पंचांगानुसार डिसेंबर 2026 मध्ये विवाहासाठी खालील सात शुभ तारखा आहेत.

१. डिसेंबर 2026 : बुधवार : उत्तराफाल्गुनी

२. डिसेंबर 2026 : गुरुवार : उत्तराफाल्गुनी, हस्त

३.डिसेंबर 2026 : शुक्रवार : हस्त

४. डिसेंबर 2026 : शनिवार : स्वाती

५.डिसेंबर 2026 : रविवार : स्वाती

६. डिसेंबर 2026 : शुक्रवार : उत्तराषाढा

७.डिसेंबर 2026 : शनिवार : उत्तराषाढा

शुभ मुहूर्ताचा नेमका अर्थ काय ?

भारतीय पंचांगामध्ये एखादे शुभ कार्य करण्यासाठी सुयोग्य वेळ ठरवली जाते त्यावेळेला शुभ मुहूर्त असे म्हणतात.त्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग, करण आणि ग्रहांच्या स्थितीचा विचार करून मुहूर्त निश्चित करतात.विवाहासाठी शुभ मुहूर्त निवड करताना वधू-वरांच्या जन्मकुंडलीचाही अभ्यास केला जातो. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनासाठी शुभ मुहूर्त निवडण्यास मदत होते, अशी ज्योतिषशास्त्रीय विचारणा आहे.

Black Thread on Feet: पायात काळा धागा बांधताय? 9 गाठींचे रहस्य आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या!

विवाहासाठी शुभ मुहूर्त का महत्वाचा असतो?

ग्रहांची योग्य स्थिती:विवाह सोहळ्यादरम्यान गुरु, शुक्र, सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांची स्थिती विचारात घेतली जाते.

आनंदी कौटुंबिक जीवनासाठी: योग्य शुभ मुहूर्तावर विवाह झाल्याने पती-पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा टिकून राहतो, अशी धार्मिक संकल्पना आहे.

धार्मिक परंपरांचे जतन: शुभ मुहूर्त निवड ही भारतीय विवाहसंस्कृतीमधील एक महत्त्वाची परंपरा आहे.

सकारात्मक आयुष्याला सुरुवात: शुभ मुहूर्तावर नवीन आयुष्याची सुरुवात केल्यामुळे मनात सकारात्मकता आणि आनंद निर्माण होतो.

कौटुंबिक समृद्धी: शुभ मुहूर्तावर विवाह केल्याने वधू-वरच्या कुटुंबात सुख-शांती आणि समृद्धी नांदते अशी मान्यता आहे .

Khatu Shyam Ji Birthday 2026: खाटू श्याम बाबांचा जन्मोत्सव 20 की 21 नोव्हेंबरला? तारीख ठरली, घरी पूजा कशी कराल?

विवाह मुहूर्त ठरवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ?

तिथी: विवाहासाठी योग्य तिथीची निवड केली जाते.

नक्षत्र: रोहिणी, मृगशीर्ष, मघा, उत्तराफाल्गुनी, हस्त, स्वाती, अनुराधा, मूल, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती यांसारख्या नक्षत्रांचा अभ्यास केला जातो.

आठवड्यातील वार: विवाहासाठी अनुकूल वाराचा विचार केला जातो.

गुरु आणि शुक्र ग्रह: गुरु आणि शुक्र ग्रहांची स्थिती विवाह मुहूर्त अभ्यास करताना महत्त्वाची ठरते.

गुणमिलन: वधू आणि वर यांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास करताना गुणमेलन तपासले जाते.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: विवाहासाठी शुभ मुहूर्त म्हणजे काय?

    Ans: विवाहासारखे शुभ कार्य करण्यासाठी पंचांगानुसार निश्चित केलेल्या योग्य वेळेला शुभ मुहूर्त म्हणतात.

  • Que: विवाहासाठी कोणती नक्षत्रे शुभ मानली जातात?

    Ans: रोहिणी, मृगशीर्ष, मघा, उत्तराफाल्गुनी, हस्त, स्वाती, अनुराधा, मूल, उत्तराषाढा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती ही नक्षत्रे विवाहासाठी अनुकूल मानली जातात.

  • Que: विवाह मुहूर्त ठरवताना कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात?

    Ans: तिथी, वार, नक्षत्र, योग, करण आणि ग्रहांची स्थिती पाहिली जाते.

Web Title: December 2026 marriage dates shubh vivah muhurat sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Hindu Marriage
  • Marathi News
  • Wedding

संबंधित बातम्या

Geeken Furniture: गीकेन फर्निचरचा मोठा धमाका! 2030 पर्यंत 3,000 कोटींचे लक्ष्य, ग्राहकांसाठी उत्पादनांची नवी रेंज
1

Geeken Furniture: गीकेन फर्निचरचा मोठा धमाका! 2030 पर्यंत 3,000 कोटींचे लक्ष्य, ग्राहकांसाठी उत्पादनांची नवी रेंज

World News : पोप लिओ चौदावे यांची मनाची श्रीमंती; डोळ्याला जपमाळ लागली, तरी फेकणाऱ्या व्यक्तीला केले माफ
2

World News : पोप लिओ चौदावे यांची मनाची श्रीमंती; डोळ्याला जपमाळ लागली, तरी फेकणाऱ्या व्यक्तीला केले माफ

Diesel Tax Hike: डिझेलवरील करात वाढ; पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार की आणखी काही बदलणार?
3

Diesel Tax Hike: डिझेलवरील करात वाढ; पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार की आणखी काही बदलणार?

Nagpur News : विद्यार्थ्यांना अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा
4

Nagpur News : विद्यार्थ्यांना अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.