Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liver Detox Drink: सडलेले लिव्हर आतून होईल स्वच्छ! उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

कामाच्या धावपळीमध्ये जेवण किंवा नाश्ता बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी कायमच विकतच्या पदार्थांचे सेवन केले जाते. नेहमीच जंक फूड, तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे लिव्हरच्या आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. लिव्हर डिटॉक्स न झाल्यास फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सोरायसिस यांसारखे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे लिव्हरमधील घाण बाहेर पडून जाणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 10, 2026 | 10:37 AM

सडलेले लिव्हर आतून होईल स्वच्छ! उपाशी पोटी नियमित करा 'या' पेयांचे सेवन

Follow Us
Follow Us:
1 / 5

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी किंवा माचा प्यावा. यामुळे लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ग्रीन टी मध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट आणि इतर आवश्यक घटक लिव्हरवरील फॅट कमी करण्यास मदत करतात.

2 / 5

सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याऐवजी ब्लॅक कॉफी प्यावी. ब्लॅक कॉफी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे लिव्हरच्या पेशींचे अजिबात नुकसान होत नाही.

3 / 5

आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा बीटचा रस प्यायल्यास संपूर्ण शरीर डिटॉक्स व्हायला मदत होईल. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यासोबतच शरीरास आवश्यक असलेले पोषण मिळेल.

4 / 5

डाळिंबाच्या रसात पॉलीफेनोल आणि अँटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे नियमित किंवा आठवड्यातून दोनदा डाळिंबाचा रस प्यावा.

5 / 5

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रासबेरी सारख्या बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीअक्सिडेंट असतात. यामुळे शरीरातील हानिकारक पेशी नष्ट होण्यास मदत होते.

Web Title: Cleanse your damaged liver from within regularly consume these drinks on an empty stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • detox drinks
  • Fatty Liver
  • healthy liver

संबंधित बातम्या

Fatty Liver: शरीर देतंय ‘हे’ संकेत? फॅटी लिव्हरची सुरुवात तर नाही ना; अजिबात दुर्लक्षित करू नका
1

Fatty Liver: शरीर देतंय ‘हे’ संकेत? फॅटी लिव्हरची सुरुवात तर नाही ना; अजिबात दुर्लक्षित करू नका

फॅटी लिव्हरच्या त्रासामुळे हृदयावर ताण येतो? मग लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश
2

फॅटी लिव्हरच्या त्रासामुळे हृदयावर ताण येतो? मग लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.