Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नियमित करा चमचाभर जवस बियांचे सेवन, वजन नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरातील हाडे होतील मजबूत

दैनंदिन आहारात कायमच वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पॅक बंद पदार्थ सतत खाल्लेले जातात. पण या पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच निरोगी आणि फिट राहण्यासाठी डाएटमध्ये चमचाभर जवस बियांचा समावेश करावा. तपकिरी रंगाच्या गुळगुळीत बियांमध्ये प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, लिग्नॅन्स आणि अनेक महत्त्वाचे खनिज घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आहारात नियमित जवस बियांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया जवस बिया खाण्याचे गुणकारी फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 09, 2026 | 11:24 AM

नियमित करा चमचाभर जवस बियांचे सेवन, वजन नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरातील हाडे होतील मजबूत

Follow Us
Follow Us:
1 / 5

जवस बियांमध्ये खूप जास्त फायबर असते. फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि अपचनाच्या समस्या उद्भवत नाहीत. पोट स्वच्छ होण्यासाठी नियमित चमचाभर जवस बियांचे सेवन करावे.

2 / 5

जवसातील ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स हृदयाच्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी जवस बियांचे सेवन करा.

3 / 5

शरीरातील पेशींना होणाऱ्या हानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी जवस बिया उपयुक्त ठरतात. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जवस बिया खाण्याचा सल्ला दिला जातो.

4 / 5

जवस भाजून त्यांची बारीक पावडर तयार करावी. ही पावडर भाजी, आमटी, दही, ताक किंवा सॅलडवर टाकून खाल्ल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते.

5 / 5

त्वचेच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी जवस बिया खाणे फायद्याचे ठरेल. केवळ त्वचाच नाहीतर केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा जवस बिया खूप जास्त फायदेशीर ठरतात.

Web Title: Consume a spoonful of flax seeds regularly along with weight control the bones in the body will become stronger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • Seeds

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
3

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
4

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.