• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Craving Sweets While Losing Weight Then Consume These Foods

वजन कमी करताना गोड खाण्याची इच्छा होते? मग ‘या’ पदार्थांचे करा सेवन, गोड खाण्याची इच्छा होईल कमी

वजन वाढल्यानंतर ते नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करणे, डाईटमध्ये बदल करणे इत्यादी अनेक पदार्थांचे सेवन केले जाते. पण काहींचे तरीसुद्धा वजन कमी होत नाही. अनेकांना वजन कमी करताना गोड पदार्थ किंवा मिठाई खाण्याची इच्छा निर्माण होते. पण नेहमी नेहमी गोड पदार्थ खाल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्याऐवजी वजन आणखीनच वाढत जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वजन कमी करताना गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 22, 2024 | 04:00 PM
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास या पदार्थांचे करा सेवन

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास या पदार्थांचे करा सेवन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडेंट आढळून येतात, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. डार्क चॉकलेटचे सेवन केल्यामुळे साखर खाण्याची इच्छा कमी होते.

डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडेंट आढळून येतात, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. डार्क चॉकलेटचे सेवन केल्यामुळे साखर खाण्याची इच्छा कमी होते.

2 / 5 पिस्त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि फायबर आढळून येतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय साखर खाण्याची इच्छा कमी होऊन जाते.

पिस्त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि फायबर आढळून येतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय साखर खाण्याची इच्छा कमी होऊन जाते.

3 / 5 चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि इतर आवश्यक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे तुम्ही चिया सीड्सचे पाणी किंवा इतर पदार्थ खाऊ शकता, ज्याचा आरोग्यला फायदा होईल.

चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि इतर आवश्यक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे तुम्ही चिया सीड्सचे पाणी किंवा इतर पदार्थ खाऊ शकता, ज्याचा आरोग्यला फायदा होईल.

4 / 5 ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि रास्पबेरी इत्यादी पदार्थांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे साखरयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही बेरीजचे सेवन करू शकता.

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि रास्पबेरी इत्यादी पदार्थांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे साखरयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही बेरीजचे सेवन करू शकता.

5 / 5 गोड पदार्थ खाण्याऐवजी दह्याचे सेवन करावे. दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळून येतात. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.

गोड पदार्थ खाण्याऐवजी दह्याचे सेवन करावे. दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळून येतात. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.

Web Title: Craving sweets while losing weight then consume these foods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 04:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • sweets

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचं धुमशान, या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी पु्ण्यासाठी काय आहे अपडेट

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचं धुमशान, या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी पु्ण्यासाठी काय आहे अपडेट

Share Market Today: इंडियन ऑईलसह आज खरेदी करा हे शेअर्स, तज्ज्ञांनी केली शिफारस; तुम्हीही होऊ शकता मालामाल

Share Market Today: इंडियन ऑईलसह आज खरेदी करा हे शेअर्स, तज्ज्ञांनी केली शिफारस; तुम्हीही होऊ शकता मालामाल

Mumbai Rains Live: मुंबईत पुन्हा पावसाचा Red Alert, 24 तासाच 6 मृत्यू, 5 बेपत्ता; अनेक ट्रेन्स रद्द

Mumbai Rains Live: मुंबईत पुन्हा पावसाचा Red Alert, 24 तासाच 6 मृत्यू, 5 बेपत्ता; अनेक ट्रेन्स रद्द

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Numerology : मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Numerology : मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.