Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इशी माँ’ White Gown मध्ये क्लासी Pregnancy Shoot, दिव्यांका-विवेक लवकरच होणार आई-बाबा

दिव्यांका त्रिपाठी दहिया आणि विवेक दहिया लवकरच आई-बाबा होणार आहेत आणि नेहमीच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते फोटो शेअर करत असतात. ‘ये है मोहब्बते’ मधून चाहत्यांच्या मनात घर केलेली ‘इशी माँ’ आता खऱ्या अर्थाने आई होणार आहे. दिव्यांका आणि विवेकने आता Pregnancy फोटोशूट केलं असून आपल्या चाहत्यांसाठी हे फोटो पोस्ट केले आहेत आणि दिव्यांकाने विवेकबाबत आपले प्रेमही कॅप्शनमधून व्यक्त केले आहे. या फोटोंमध्ये दोघेही अत्यंत सुंदर आणि क्लासी दिसत आहेत. कसा आहे दिव्यांकाचा हा प्रेग्नंन्सीमधील ड्रेसकोड नक्की पहा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 25, 2026 | 08:29 PM

दिव्यांका त्रिपाठी दहिया लवकरच बाळाला जन्म देणार आहे आणि त्यापूर्वी तिचा पती विवेक दहियासह तिने व्हाईट कपड्यांमध्ये खास फोटोशूट करून घेतले आहे

Follow Us
Follow Us:
1 / 5

विवेक आणि दिव्यांका दोघांनीही पांढऱ्या रंगाला प्राधान्य दिलं आहे आणि अत्यंत साधं आणि तरीही क्लासी असा हा लुक दिसून येतोय

2 / 5

दिव्यांकाचा सध्या नववा महिना चालू आहे आणि तिने अत्यंत सुंदर पोझ देत आपल्या नवऱ्यासह हा क्षण कायमचा फोटोमार्फत कैद करून घेतला आहे

3 / 5

मोकळे केस आणि एखाद्या अप्सरेने परिधान करावा असा व्हाईट गाऊन दिव्यांकाने घातला आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसतोय

4 / 5

अत्यंत मिनिमल मेकअप आणि आपल्या नवऱ्यासह पोझ देत येणाऱ्या बाळाचे स्वागत करायला दिव्यांका अगदी सज्ज झाली आहे

5 / 5

दिव्यांका आणि विवेकने ६ महिन्यापर्यंत ही गुड न्यूज बाहेर येऊ दिली नव्हती आणि गेल्या ३ महिन्यांपासून मात्र सर्व डोहाळे जेवणाचे फोटो आणि व्हिडिओदेखील त्यांनी चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

Web Title: Divyanka tripathi and vivek dahiya aka divek shared pregnancy photoshoot in white color theme looks beautiful and elegant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Fashionble dress
  • pregnancy

संबंधित बातम्या

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
1

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?
2

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
4

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.