Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Poor Circulation Symptoms: पायांवरचे केस अचानक गळतायत? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Poor Circulation Symptoms: पायांमधील नसा आणि शरीरातील ऊतींचे नुकसान झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे रक्तभिसरणात निर्माण झालेले अडथळे शरीरासाठी अतिशय धोकादायक आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 03, 2026 | 08:19 AM
पायांवरचे केस अचानक गळतायत? शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

पायांवरचे केस अचानक गळतायत? शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

Poor Circulation Symptoms: जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. बऱ्याचदा हात पाय थंड पडणे, केस गळणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात दुर्लक्ष केले जाते. शरीरातील रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे रक्तभिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरातील प्रत्येक अव्यवयाला रक्त मिळणे फार आवश्यक आहे. रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर त्वचेवर त्याचे परिणाम दिसू लागतात. त्वचा फिकट पडणे, त्वचेच्या रंगात बदल दिसणे, नखांचा रंग बदलणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. याशिवाय पायांवरील केस गळू लागतात. त्यामुळे रक्तभिसरणात निर्माण झालेल्या अडथळ्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

High Cholesterol: नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल मुळांपासून नष्ट! दररोज सकाळी चावून खा ‘हे’ १ रुपयांचे पान

पायांवरील केस गळणे धोक्याची घंटा?

सर्वच महिलांना पायावरील केस नको असतात. पण पायांवरील केस विनाकारण गळत असतील, तर दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. पायांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी झाल्यानंतर पायांच्या नसा काळ्या निळ्या पडतात. पायांना रक्तपुरवठा न झाल्यामुळे केसांना आवश्यक पोषण देणे आवश्यक आहे. केसांची मूळ कमकुवत होऊन केस खूप जास्त गळतात. प्रामुख्याने पुरुषांमध्ये ही लक्षणे अधिक स्पष्टपणे दिसून येतात. पुरुषांनी मोजे घातल्यानंतर हळूहळू केस कमी होऊन जातात, ज्याला सॉक लाइन असे म्हणतात.

पायांना व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. पायांमधील नसा आणि शरीरातील ऊतींचे नुकसान होऊन संपूर्ण शरीराला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. रक्तपुरवठा कमी झाल्यानंतर केवळ पायांवरील केस गळत नाहीतर ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा सुद्धा कमी होऊन जातो. व्यवस्थित ऑक्सिजन न मिळाल्यामुळे शरीरातील ऊती खराब होऊन मृत होतात, ज्याच्या परिणामामुळे पाय कापण्याची वेळ सुद्धा येऊ शकते.

Health Care: कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे

पायांवर झालेल्या जखमा दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस बऱ्या होत नसतील तर रक्तपुरवठा कमी झाल्याचे लक्षण असू शकते. या जखमा काहीवेळा गुडघ्याच्या आजूबाजूला सुद्धा होतात. जखमांमुळे वेदना, खाज आणि सूज येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वारंवार होणाऱ्या जखमांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य उपचार करणे फार आवश्यक आहे. शरीराची काळजी घेताना वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित व्यायाम, पायांना पुरेशी विश्रांती देणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पायांवरील केस अचानक गळणे हे रक्ताभिसरण कमी झाल्याचे लक्षण असू शकते का?

    Ans: होय. पायांमधील रक्तपुरवठा कमी झाल्यास त्वचा आणि केसांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. मात्र, केस गळण्यामागे हार्मोनल बदल, त्वचेचे विकार किंवा इतर कारणेही असू शकतात.

  • Que: पायांमध्ये रक्ताभिसरण कमी झाल्यास कोणती लक्षणे दिसतात?

    Ans: चालताना पाय दुखणे, पाय किंवा पंजे थंड पडणे, मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, त्वचेचा रंग बदलणे आणि जखम उशिरा बरी होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: पायांवरील केस गळणे म्हणजे Peripheral Artery Disease (PAD) आहे का?

    Ans: नाही. केवळ पायांवरील केस गळण्यावरून PAD असल्याचे निश्चित करता येत नाही. पायांच्या धमन्यांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे हा आजार होऊ शकतो. निदानासाठी डॉक्टरांची तपासणी आवश्यक असते.

Web Title: Symptoms of poor circulation are the hairs on your legs falling out suddenly do not ignore these signs appearing in your body sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

High Cholesterol: नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल मुळांपासून नष्ट! दररोज सकाळी चावून खा ‘हे’ १ रुपयांचे पान
1

High Cholesterol: नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल मुळांपासून नष्ट! दररोज सकाळी चावून खा ‘हे’ १ रुपयांचे पान

Breast Cancer: बायोप्सी महत्त्वाची का आहे? स्तनाच्या ऊतींचा छोटासा नमुना घेतल्यानंतर लॅबमध्ये नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर
2

Breast Cancer: बायोप्सी महत्त्वाची का आहे? स्तनाच्या ऊतींचा छोटासा नमुना घेतल्यानंतर लॅबमध्ये नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर

सकाळच्या नाश्त्यात मूठभर मोड आलेली कडधान्य खाल्ल्यास शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, राहाल कायमच हेल्दी
3

सकाळच्या नाश्त्यात मूठभर मोड आलेली कडधान्य खाल्ल्यास शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, राहाल कायमच हेल्दी

Health Care: कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे
4

Health Care: कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.