• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Do You Know The Know The Richest Temple In India

18000 कोटींची संपत्ती अन् भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर माहिती आहे का?

देशात अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराची आपली अशी एक अनोखी खासियत असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? देशात असेही एक मंदिर आहे जे आपल्या गडगंज श्रीमंतीसाठी ओळखले जाते. या मंदिराच्या नावावर 11329 किलो सोनं, बँकेत ₹1167 कोटी अन् ₹18000 कोटींची संपत्ती आहे. हे मंदिर देशातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 22, 2024 | 12:23 PM
18000 कोटींची संपत्ती अन् भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर माहिती आहे का?

18000 कोटींची संपत्ती अन् भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर माहिती आहे का?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 आंध्र प्रदेशातील तिरूपती जिल्ह्यातील डोंगरावर वसलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित असून श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, तिरुमाला मंदिर, तिरुपती मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिर अशा वेगवेगळ्या नावांनी देशभर प्रसिद्ध आहे.

आंध्र प्रदेशातील तिरूपती जिल्ह्यातील डोंगरावर वसलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित असून श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, तिरुमाला मंदिर, तिरुपती मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिर अशा वेगवेगळ्या नावांनी देशभर प्रसिद्ध आहे.

2 / 5 सध्या हे मंदिर तेथिल प्रसादामुळे फार चर्चेत आले होते. तिरूपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केला जात असेल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. यानंतर इथल्या प्रसादावरून वाद निर्माण झाला होता.

सध्या हे मंदिर तेथिल प्रसादामुळे फार चर्चेत आले होते. तिरूपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केला जात असेल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. यानंतर इथल्या प्रसादावरून वाद निर्माण झाला होता.

3 / 5 या मंदिराने 1,031 किलोहुन अधिक सोनं जमा करून एक नवीन इतिहास रचला आहे. मंदिराचा एकूण सोण्याचा साठा 11,329 किलो या आकड्यावर गेला आहे.

या मंदिराने 1,031 किलोहुन अधिक सोनं जमा करून एक नवीन इतिहास रचला आहे. मंदिराचा एकूण सोण्याचा साठा 11,329 किलो या आकड्यावर गेला आहे.

4 / 5 या मंदिराअंतर्गत 75 ठिकाणी 6,000 एकर वनजमीन आणि 7,636 एकर स्थावर मालमत्तादेखील आहे. यापैकी 159 मालमत्ता भाडेतत्त्वावर असून, यातून वार्षिक 4 कोटी रुपयांचे उत्पन्न मंदिराला मिळते.

या मंदिराअंतर्गत 75 ठिकाणी 6,000 एकर वनजमीन आणि 7,636 एकर स्थावर मालमत्तादेखील आहे. यापैकी 159 मालमत्ता भाडेतत्त्वावर असून, यातून वार्षिक 4 कोटी रुपयांचे उत्पन्न मंदिराला मिळते.

5 / 5 श्री व्यंकटेश्वर मंदिराला अनेक स्त्रोतांकडून उत्पन्न मिळतं असतं. यात भक्तांकडून अर्पण होणारे सोनं, देणग्या, मुदत ठेवींवरील व्याजाची रक्कम यांचा समावेश आहे. मंदिराच्या संपत्तीची ही रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे.

श्री व्यंकटेश्वर मंदिराला अनेक स्त्रोतांकडून उत्पन्न मिळतं असतं. यात भक्तांकडून अर्पण होणारे सोनं, देणग्या, मुदत ठेवींवरील व्याजाची रक्कम यांचा समावेश आहे. मंदिराच्या संपत्तीची ही रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे.

Web Title: Do you know the know the richest temple in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 12:18 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दारूचे सेवन न करता आतून कुजलेले लिव्हर स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, लघवीतून वाहून जाईल घाण

दारूचे सेवन न करता आतून कुजलेले लिव्हर स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, लघवीतून वाहून जाईल घाण

Dec 02, 2025 | 08:32 AM
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या किंमतीवर निवडणुकीचा परिणाम? 24 तासांत दरात झाली मोठी वाढ

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या किंमतीवर निवडणुकीचा परिणाम? 24 तासांत दरात झाली मोठी वाढ

Dec 02, 2025 | 08:30 AM
स्त्री शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या मंदिरात समंथाने गुपचूप उरकलं लग्न, मंदिराची खासियत ऐकाल तर थक्क व्हाल

स्त्री शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या मंदिरात समंथाने गुपचूप उरकलं लग्न, मंदिराची खासियत ऐकाल तर थक्क व्हाल

Dec 02, 2025 | 08:16 AM
IPL 2026 मिनी ऑक्शनमध्ये लागली खेळाडूंची रांग! अय्यर आणि ग्रीन यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश, कोण होणार मालामाल?

IPL 2026 मिनी ऑक्शनमध्ये लागली खेळाडूंची रांग! अय्यर आणि ग्रीन यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश, कोण होणार मालामाल?

Dec 02, 2025 | 08:14 AM
वाढत्या थंडीत शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक अळीवची खीर, नोट करून घ्या रेसिपी

वाढत्या थंडीत शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक अळीवची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Dec 02, 2025 | 08:00 AM
Top Marathi News Today Live : राज्यातील 226 नगरपरिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात

LIVE
Top Marathi News Today Live : राज्यातील 226 नगरपरिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात

Dec 02, 2025 | 07:43 AM
राज्यातील 226 नगर परिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी आज मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात होणार बंद

राज्यातील 226 नगर परिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी आज मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात होणार बंद

Dec 02, 2025 | 07:11 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM
Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Dec 01, 2025 | 05:27 PM
कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

Dec 01, 2025 | 05:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.