Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दररोज सकाळी प्या एक ग्लास ताज्या संत्र्याचा रस! रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास होईल मदत

जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. तरुणांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत प्रत्येक व्यक्ती आरोग्यासंबंधित गंभीर आजाराने त्रस्त आहे. शरीरात उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेहाची पातळी वाढल्यानंतर असंख्य बदल जाणवू लागतात. कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब वाढल्यानंतर हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात नियमित एक ग्लास संत्र्याचा रस प्यावा. संत्र्याचा रस प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर आवश्यक घटक शरीरासाठी प्रभावी ठरतात. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 09, 2026 | 11:28 AM

दररोज सकाळी प्या एक ग्लास ताज्या संत्र्याचा रस! रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास होईल मदत

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

संत्र्याच्या रसात पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळून येते. रक्तवाहिन्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी संत्र्याच्या रसाचे सेवन करावे. संत्र्याच्या रसात असलेल्या फ्लेव्होनॉइड हेस्पेरिडिन रक्तवाहिन्यांचा कडकपणा कमी करते आणि हृदयावरील दाब करण्यास मदत करते.

2 / 5

शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. वाढत्या कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चिकट थर जमा होतो. हा थर कमी करण्यासाठी नियमित संत्र्याचा रस प्यावा.

3 / 5

संत्र्याच्या रसात शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आढळून येते. सकाळच्या नाश्त्यात नियमित संत्र्याचा एक ग्लास रस प्यायल्यास ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होऊन रक्तवाहिन्या निरोगी राहतात.

4 / 5

लठ्ठपणा वाढल्यानंतर शरीरसंबंधित गंभीर आजारांची लागण होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नियमित संत्र्याचा रस प्यावा. संत्र्याच्या रस प्यायल्यामुळे चरबीचा अनावश्यक घेर कमी होतो.

5 / 5

संत्र्याचा रस सकाळच्या नाश्त्यात किंवा रिकाम्या पोटीच प्यावा. याशिवाय पॅकबंद आणि साखरयुक्त रस पिणे टाळावे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची जास्त शक्यता असते.

Web Title: Drink a glass of fresh orange juice every morning it will help in controlling blood pressure and cholesterol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • healthy fruits
  • heart care tips

संबंधित बातम्या

Heart Health: निरोगी हृदयासाठी दररोज करा ‘हे’ व्यायाम ; या गोष्टींचीही घ्या काळजी
1

Heart Health: निरोगी हृदयासाठी दररोज करा ‘हे’ व्यायाम ; या गोष्टींचीही घ्या काळजी

Benefits Of Jamun: शरीराला मिळेल नैसर्गिक थंडावा! जाणून घ्या जांभूळ खाल्ल्याने शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे
2

Benefits Of Jamun: शरीराला मिळेल नैसर्गिक थंडावा! जाणून घ्या जांभूळ खाल्ल्याने शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.