Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात कायमच पोटात जडपणा जाणवतो? मग नियमित करा ‘या’ काढ्याचे सेवन, आतड्यांमधील गॅस पडून जाईल बाहेर

पावसाळ्यात विकतचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कारण सतत तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते आणि पोटात कायमच जडपणा जाणवू लागतो. पोटात वाढलेल्या जडपणामुळे कोणतेही पदार्थ खाण्यापिण्याची अजिबात इच्छा होत नाही. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्याऐवजी अन्ननलिकेमध्ये पुन्हा एकदा परत येतात. त्यामुळे पावसाळ्यात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून पोट फुगल्यासारखे वाटल्यास कोणते उपाय करावेत. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 03, 2026 | 10:13 AM

पावसाळ्यात कायमच पोटात जडपणा जाणवतो? मग नियमित करा 'या' काढ्याचे सेवन, आतड्यांमधील गॅस पडून जाईल बाहेर

Follow Us
Follow Us:
1 / 5

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जठराग्नी मंदावलेला असतो, ज्याच्या परिणामामुळे खाल्लेले अन्नपदार्थ लवकर पचन होत नाहीत. अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे पोटात जडपणा किंवा गॅस झाल्यासारखे वाटते.

2 / 5

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर पचनास जड असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. अतिशय हलका आणि शरीर हायड्रेट ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

3 / 5

कडधान्य, गाजर, काकडी, कोबी इत्यादी भाज्या खाणे पूर्णपणे टाळावे. कारण भाज्या पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. या दिवसांमध्ये पालेभाज्यांचे सेवन करताना विशेष काळजी घ्यावी.

4 / 5

नेहमीच पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर पाण्यात बडीशेप टाकून उकळी काढा आणि तयार केलेल्या पाण्याचे सेवन केल्यास पोटात वाढलेला जडपणा कमी होईल.

5 / 5

कायमच उकळवलेले पाणी प्यावे. यामुळे आतड्यांमधील आणि पोटातील विषारी घटक सहज बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Web Title: Feeling bloated during the monsoon drink this herbal decoction regularly to relieve gas and improve digestion naturally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • gut health
  • monsoon care

संबंधित बातम्या

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
1

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
2

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.