फुलांच्या आकर्षक सजावटीनं उजळुन निघालं राम मंदिर, गाभाऱ्यातील मनमोहक फोटो पाहिलेत का?
अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Inauguration) आज सोमवारी पार पडत आहे. या निमित्ताने राम मंदिरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आली आहे.