शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतले सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन
Ganshotsav 2022 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी आज सहकुटुंब (With Family) लालबागच्या राजाचे (LalBaugcha Raja 2022) दर्शन घेतले. यावेळी त्यांना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे स्मरणिका भेट देण्यात आली.