गडूशेठ हलवाई गणपती (Dagadusheth Halwai Ganpati) संस्थांतर्फे यंदा समाजातील विविध घटकांना गणरायाच्या आरतीचा मान देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तृतीयपंथीयांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची मनोभावे आरती केली होती.
पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुकी आधी छोट्या गणपतींच विसर्जन करण्याची परवानगी द्यावी अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली.
मुंबईत नोकरीनिमित्त स्थायिक झालेला कोकणातील नोकरदार वर्ग गणेशोत्सवासाठी आपल्या गावी दाखल झाला आहे. घरोघरी आरती, भजनाचे सूर घुमू लागले आहेत. मात्र, असे असले तरी कोकणातील पारंपरिक गौरीपूजन आणि ओवसा या…
सोनपावलांनी आनंद घेऊन येणाऱ्या गौरीचं आगमन म्हणजे एक आनंददायी सोहळा. भाद्रपद महिन्यात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनानंतर अनुराधा नक्षत्रावर या माहेरवाशिणीचं म्हणजेच गौराईचं मोठ्या उत्साहात आगमन होतं. दुसऱ्या दिवशी तिची…
या वर्षीही महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. आता गेट वे ऑफ इंडियाजवळ गणेश विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टने (Bombay Port परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना बीपीटीने पालिकेला अनेक…
काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसे काही शो मॅन आता झाले आहेत, अशी टीका अजित पवार (Ajit Pawar On CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री…
वरळीतील अभिषेक बडे या युवकाने गणेशोत्सवासाठी आकर्षक देखावा तयार केला आहे. या देखाव्यामध्ये एका बाजूला कोहिनूर टॉवर तर एका बाजूला शिवसेना भवनाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. शिवसेना भवनामध्ये शिवसेनाप्रमुख…
सगळ्यांच्या घरी सध्या गणरायाचं आगमन झालं आहे. सेलिब्रिटीही सध्या गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022) तयारीमध्ये मग्न आहेत. अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosale) बाप्पासाठी खास मोदक तयार केले आहेत. मोदक बनवतानाचा व्हिडिओ रुपालीने…
कॅन्सर (Cancer) या आजाराविषयी समाज अधिक सतर्क व्हावा यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivali) हद्दीत असणाऱ्या 'बालाजी आंगन कॉम्प्लेक्स'ने (Balaji Aangan Complex) पुढाकार घेतला आहे. सर जेआरडी टाटांच्या विचारांना मानवंदना म्हणून…
मुंबई : चिंचपोकळी - गिरणगावातील शतक महोत्सवात पदार्पण करणारे एकमेव असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच 'चिंचपोकळी चा चिंतामणी' (Chinchpoklicha Chintamani 2022) या नावाने प्रसिद्ध असणार्या उत्सव मंडळाची स्थापना १९२०…
माधुरीने बाप्पासोबतचा (Ganpati At Madhuri Dixit's Home) एक फोटो नुकताच शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा पती श्रीराम नेनेही दिसत आहे. माधुरीच्या घरी बाप्पासाठी खास पांढऱ्या फुलांची आरास केलेली…
मागील ५० वर्षांपासून ठाण्यातील कळवा भागात घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या चांदोरकर कुटुंबियांनाकडे यंदा शिवालयाचा मनमोहक देखावा साकारण्यात आलेला आहे. कळवा येथे राहणाऱ्या चांदोरकर कुटुंबियांच्या बाप्पाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून…
यावर्षीच्या गणेशोत्सवात ‘बालाजी आंगन काॅम्पलेक्स’ने (Balaji Aangan Complex) ‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल’ (Tata Memorial Hospital) ची उभारणी केली आहे. ‘बालाजी आंगन कॉम्प्लेक्स’चं गणेशोत्सवाचं यंदाचं सातवं वर्ष आहे.
Ganshotsav 2022 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी आज सहकुटुंब (With Family) लालबागच्या राजाचे (LalBaugcha Raja 2022) दर्शन घेतले. यावेळी त्यांना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे…
मुंबईतील लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) मुखदर्शन सोहळा नुकताच पार पडला. यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती (Ram temple Ayodhya ) साकारणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत…
पुष्पा फिवर अद्याप संपलेला दिसत नाही. पुष्पा स्टाईल गणपती मूर्तींची (Pushpa Style Ganpati) क्रेझ यंदाच्या गणेशोत्सवात (Ganeshotsav 2022) बघायला मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022 ) काळात बंगळुरुत गणेश चतुर्थीला मांस विक्रीली बंदी करण्यात आली आहे. या संबंधीचा आदेश बंगळुरु महानगरपालिकेने बजावला आहे.