शिवसेनेमध्ये तीन वर्षापूर्वी मोठे बंड झाले. याबाबत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी पुरुच्चार केला आहे. त्यांनी रश्मी ठाकरे यांना बंडखोरीसाठी अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरले.
Uddhav Thackeray vs BJP : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सभांमधून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत, विकासाच्या मुद्द्यावर भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. सरकारकडून विकासच झाला नाही, अशी…
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, काही लोक कार्यकर्त्यांना आदेश देतात पण स्वतः त्याचं पालन करत नाहीत. राज ठाकरेंनी राम नवमी साजरी करा, असे कार्यकर्त्यांना आदेश दिले…
देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही पवार कुटुंबीय तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही”. दरम्यान, या बॅनरवरून त्यांनी पडळकरांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त…
मौन बाळगायचे असेल तर मग राज्याची गरजच काय?’ अशा शब्दांत काेर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. यामुळं शिंदे-फडणवीस सरकारला हा धक्का मानला जात आहे. तर यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी…
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई पालिकेत घोटाळा झाल्याचा कॅगचा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवला. यानंतर पालिकेतील मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यानंतर आज भाजपा आमदार व मुंबई…
गिरीश बापट यांना जाऊन चोवीसही तास होत नाही तोवर त्यांच्या रिक्त जागी पोटनिवडणूक होणार का? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. मागील महिन्यात कसबा व चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली. यात भाजपाच्या…
छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावरील कोणत्याही धार्मिक भडकावू संदेशावर विश्वास ठेवू नका. किंवा त्याला बळी पडू नका, असं पोलीस…
“राज्य सरकार नपुंसक, शक्तिहीन आहे. मौन बाळगायचे असेल तर मग राज्याची गरजच काय?’ अशा शब्दांत काेर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. यामुळं शिंदे-फडणवीस सरकारला हा धक्का मानला जात आहे.
सावरकर हे कुठल्याही एका पक्षाचे नाहीत, या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची भूमिका स्वागतार्ह असली तरी, सावरकर हे एका ठाकरे गटाचे नाहीत, असा रणजीत सावरकरांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
राज्य महिला आयोगाकडंही याबाबत अंधारे यांनी तक्रार केली आहे. तर चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं शिरसाट म्हणालेत. त्यामुळं हा वाद पेटण्याची शक्यता असून, शिंदे गटातील नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य वाढत असून,…
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग व देशभक्तीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राज्याच्या गावागावात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावर ती 'सावरकर…
मालेगाव सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राहुल गांधींना सावरकारांविषयी सांभाळून बोला, असा सल्ला दिला आहे. तर दिल्लीत शरद पवारांनी देखील राहुल गांधींचे कान टोचले आहेत. दरम्यान, सावरकरांविषयी राहुल गांधी वाद…
सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा करूयात, असं शरद पवार…
पत्रकार परिषद घेत सावरकरांविषयी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टिका केली. यावेळी तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना विचारला आहे. यानंतर आज माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अपमान करणाऱ्या भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर टिका होत आहे. आता मिटकरी देखील पडळकर यांच्यावर टिका केली आहे.