Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, औषधांसोबतच शरीराला मिळेल पोषण

दीर्घकाळ निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव कायमच हेल्दी आणि सक्रिय असणे फार आवश्यक आहे. शरीरात साचून राहिलेली घाण लिव्हर बाहेर काढून टाकते. पण बऱ्याचदा जीवनशैलीत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. लिव्हरमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी लिव्हरमध्ये तशीच साचुन राहते. ज्याच्या परिणामामुळे फॅटी लिव्हर, लिव्हर कॅन्सर किंवा लिव्हर निकामी होऊ शकते. त्यामुळे लिव्हर स्वच्छ करण्यासाठी दैनंदिन आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2026 | 11:05 AM

फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका! रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, औषधांसोबतच शरीराला मिळेल पोषण

Follow Us
Follow Us:
1 / 5

लिव्हर स्वच्छ आणि आतून मजबूत करण्यासाठी ब्लूबेरीचा आहारात समावेश करावा. बेरिजमध्ये असलेले विटामिन सी आणि इतर आवश्यक घटक फॅटी लिव्हरच्या त्रासापासून सुटका मिळवून देतात.

2 / 5

ब्रोकोली पाहिल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. पण आहारात ब्रोकोलीचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

3 / 5

जवस बियांमध्ये ओमेगा ३ आणि इतर काही घटक आढळून येतात, ज्यामुळे फॅटी लिव्हरच्या त्रासापासून सुटका मिळते. लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास कोमट पाण्यात जवस बियांची पावडर मिक्स करून प्यावी.

4 / 5

फॅटी लिव्हर किंवा लिव्हरसबंधित इतर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात अक्रोडाचे सेवन करावे. नियमित भिजवलेले दोन किंवा तीन अक्रोड खावेत.

5 / 5

सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याऐवजी ब्लॅक कॉफी प्यावी. ब्लॅक कॉफीमध्ये असलेले गुणकारी घटक, आवश्यक जीवनसत्वे लिव्हर डिटॉक्स करतात.

Web Title: Get permanent relief from fatty liver issues include these foods in your daily diet liver care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • Fatty Liver
  • healthy liver
  • liver care

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.