हिंदी मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते.
ती तिच्या नव्या फोटोशूट मधून चाहत्यांना नेहमी थक्क करत असते.
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलयं.
तिने नुकतेच साडीत आणि वेस्टर्न ड्रेस मध्ये फोटो शूट केले असून तेजस्वी त्यात फार सुंदर आणि हॉट दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
तेजस्वी प्रकाश इंस्टाग्रामवर ६. ३ मिलियन फॉलोअर्स आहेत.