• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • How Konkan Was Build In Marathi

समुद्रात परशु फेकला अन्… कशी झाली कोकण प्रांताची निर्मिती? जाणून घ्या इतिहास

परशुरामांचा कोकणाशी अतूट संबंध आहे. पौराणिक कथांनुसार, भगवान परशुराम यांनी समुद्राला मागे हटवून कोकण निर्माण केलं. म्हणूनच त्यांना कोकणाचा देवता मानलं जातं. आजही कोकणात त्यांचं महत्त्व जपलं जात असून, त्यांचं स्मरण करणारी मंदिरे आणि धार्मिक स्थळं इथे ठिकठिकाणी पाहायला मिळतात. परशुरामांच्या भूमीचं महत्त्व आजही टिकून आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 27, 2025 | 04:15 AM
कोकणवासीयांच्या संस्कृतीत आणि श्रद्धेत त्यांना विशेष स्थान आहे. (फोटो सौजन्य - Social Media)

कोकणवासीयांच्या संस्कृतीत आणि श्रद्धेत त्यांना विशेष स्थान आहे. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 स्कंद पुराण आणि अन्य पौराणिक ग्रंथांमध्ये असं वर्णन आहे की, भगवान परशुराम यांनी आपला परशू (कुऱ्हाड) समुद्रात फेकला आणि समुद्राला मागे हटण्यास भाग पाडलं. त्यानंतर जी भूमी समुद्राच्या मागे मिळाली, तीच ‘कोकण’ आणि ‘सप्तकोकण’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

स्कंद पुराण आणि अन्य पौराणिक ग्रंथांमध्ये असं वर्णन आहे की, भगवान परशुराम यांनी आपला परशू (कुऱ्हाड) समुद्रात फेकला आणि समुद्राला मागे हटण्यास भाग पाडलं. त्यानंतर जी भूमी समुद्राच्या मागे मिळाली, तीच ‘कोकण’ आणि ‘सप्तकोकण’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

2 / 5 परशुरामांना ‘सप्तकोकण’चा रक्षक आणि संहारक देव मानलं जातं. महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, तसेच गोवा आणि कर्नाटकातील किनारपट्टी भागात त्यांची उपासना केली जाते.

परशुरामांना ‘सप्तकोकण’चा रक्षक आणि संहारक देव मानलं जातं. महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, तसेच गोवा आणि कर्नाटकातील किनारपट्टी भागात त्यांची उपासना केली जाते.

3 / 5 कोकणाशिवाय केरळ, ओडिशा, गुजरात, पंजाब, आणि आसाममध्येही परशुरामाशी संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत आणि मंदिरं बांधलेली आहेत. केरळ तर 'परशुरामाची भूमी' म्हणूनही ओळखलं जातं.

कोकणाशिवाय केरळ, ओडिशा, गुजरात, पंजाब, आणि आसाममध्येही परशुरामाशी संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत आणि मंदिरं बांधलेली आहेत. केरळ तर 'परशुरामाची भूमी' म्हणूनही ओळखलं जातं.

4 / 5 रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात बुरोंडी नावाचं एक छोटे गाव आहे. येथे भगवान परशुरामांचे स्मारक आणि भव्य मंदिर उभारण्यात आले असून, दरवर्षी येथे अनेक भक्त दर्शनासाठी येतात.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात बुरोंडी नावाचं एक छोटे गाव आहे. येथे भगवान परशुरामांचे स्मारक आणि भव्य मंदिर उभारण्यात आले असून, दरवर्षी येथे अनेक भक्त दर्शनासाठी येतात.

5 / 5 भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानले जातात. त्यांचा स्वभाव पराक्रमी आणि रागीट असला तरी ते नेहमी अन्यायाविरुद्ध लढणारे आणि धर्माचं रक्षण करणारे होते.

भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानले जातात. त्यांचा स्वभाव पराक्रमी आणि रागीट असला तरी ते नेहमी अन्यायाविरुद्ध लढणारे आणि धर्माचं रक्षण करणारे होते.

Web Title: How konkan was build in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • kokan
  • sea

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sharad Pawar Health Update: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, काय म्हणाले डॉ परवेझ ग्रँट?

Sharad Pawar Health Update: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, काय म्हणाले डॉ परवेझ ग्रँट?

Feb 14, 2026 | 01:10 PM
Ch. Sambhajinagar : मराठवाड्यात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण; शेती व्यवस्थेला मिळणार नवी दिशा

Ch. Sambhajinagar : मराठवाड्यात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण; शेती व्यवस्थेला मिळणार नवी दिशा

Feb 14, 2026 | 01:09 PM
फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा

फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा

Feb 14, 2026 | 01:08 PM
चिपळूण-कराड रेल्वे मार्गाला गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

चिपळूण-कराड रेल्वे मार्गाला गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Feb 14, 2026 | 01:05 PM
मालिकाविश्वात प्रथमच ‘शिवजयंती विशेष, शिवजयंतीनिमित्त रायगडावर ‘कमळीची’ अभ्यास सहल

मालिकाविश्वात प्रथमच ‘शिवजयंती विशेष, शिवजयंतीनिमित्त रायगडावर ‘कमळीची’ अभ्यास सहल

Feb 14, 2026 | 01:02 PM
Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !

Feb 14, 2026 | 12:53 PM
Pulwama Terror Attack 2019: पुलवामा हल्ल्याची सात वर्षे: आजही कायम आहेत ‘हे’ अस्वस्थ करणारे पाच प्रश्न

Pulwama Terror Attack 2019: पुलवामा हल्ल्याची सात वर्षे: आजही कायम आहेत ‘हे’ अस्वस्थ करणारे पाच प्रश्न

Feb 14, 2026 | 12:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.