• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • How Long Should Non Veg Be Kept In Lunch Box

जेवणाच्या डब्ब्यात Non Veg किती वेळपर्यंत ठेवले पाहिजे? आरोग्याच्या दृष्टीने जाणून घेणे महत्वाचे

आपल्या कडे नॉन व्हेज वर ताव मारणाऱ्यांची काही कमी नाही. ढाबा असो की आपले स्वतःचे घर, एका ठरविक वाराला बहुतेक जणं मांसाहार करताना दिसतात. पण जेव्हा आपण कामानिमित्त घराबाहेर असतो अशावेळी अनेकांना नॉनव्हेज खाण्याची लहर येते. त्यामुळेच कित्येक जण आपल्या जेवणाच्या डब्ब्यात नॉन व्हेज घेऊन जाताना दिसतात. परंतु बहुतेक वेळा जेवणाच्या डब्यात मांसाहारी पदार्थ तासन्तास बंद असतात. ज्यामुळे त्यात अनेक बॅक्टेरिया वाढू लागतात. मग अशावेळी मनात प्रश्न निर्माण होतो, नेमके किती वेळ जेवणाच्या डब्यात नॉन व्हेज ठेवावे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 17, 2024 | 09:50 PM
जर तुम्ही सुद्धा जेवणाच्या डब्ब्यात नॉनव्हेज घेऊन जात असाल तर आजच जाणून घ्या डब्ब्यात किती वेळापर्यंत नॉनव्हेज ठेवले पाहिजे (फोटो सौजन्य: Freepik)

जर तुम्ही सुद्धा जेवणाच्या डब्ब्यात नॉनव्हेज घेऊन जात असाल तर आजच जाणून घ्या डब्ब्यात किती वेळापर्यंत नॉनव्हेज ठेवले पाहिजे (फोटो सौजन्य: Freepik)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 मांसाहारी खाद्यपदार्थ जेवणाच्या डब्ब्यात ठेऊन खोलीच्या तपमानावर कित्येक तास सोडल्यास ते धोक्याच्या क्षेत्रात प्रवेश करते. हे विशेषतः उष्ण हवामानात किंवा उन्हाळ्याच्या महिन्यांत होऊ शकते.

मांसाहारी खाद्यपदार्थ जेवणाच्या डब्ब्यात ठेऊन खोलीच्या तपमानावर कित्येक तास सोडल्यास ते धोक्याच्या क्षेत्रात प्रवेश करते. हे विशेषतः उष्ण हवामानात किंवा उन्हाळ्याच्या महिन्यांत होऊ शकते.

2 / 5 अशावेळी, सॅल्मोनेला आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस सारखे जीवाणू शिजवलेल्या चिकन किंवा मांसामध्ये वेगाने पसरतात, ज्यामुळे या अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

अशावेळी, सॅल्मोनेला आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस सारखे जीवाणू शिजवलेल्या चिकन किंवा मांसामध्ये वेगाने पसरतात, ज्यामुळे या अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

3 / 5 कच्चे किंवा कमी शिजवलेले मांसमध्ये बॅक्टेरिया (कॅम्पायलोबॅक्टर, साल्मोनेला, स्टॅफिलोकोकस ऑरियस) असू शकतात, जे योग्यरित्या साठवले नाही तर वेगाने वाढू शकतात.

कच्चे किंवा कमी शिजवलेले मांसमध्ये बॅक्टेरिया (कॅम्पायलोबॅक्टर, साल्मोनेला, स्टॅफिलोकोकस ऑरियस) असू शकतात, जे योग्यरित्या साठवले नाही तर वेगाने वाढू शकतात.

4 / 5 जर तुम्ही मासे, कोळंबी आणि इतर सीफूड तुमच्या डब्ब्यात घेऊन जात असाल तर ते खोलीच्या तपमानावर लवकर खराब होतात.

जर तुम्ही मासे, कोळंबी आणि इतर सीफूड तुमच्या डब्ब्यात घेऊन जात असाल तर ते खोलीच्या तपमानावर लवकर खराब होतात.

5 / 5 क्रीम किंवा डेअरी-आधारित सॉसमध्ये शिजवलेले मांस लवकर खराब होण्याची शक्यता असते.

क्रीम किंवा डेअरी-आधारित सॉसमध्ये शिजवलेले मांस लवकर खराब होण्याची शक्यता असते.

Web Title: How long should non veg be kept in lunch box

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 09:50 PM

Topics:  

  • Food Safety
  • nonveg food

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ratnagiti News : महायुतीत पडली ठिणगी; दापोलीतील भाजपचं पत्र ‘नवराष्ट्र’च्या हाती

Ratnagiti News : महायुतीत पडली ठिणगी; दापोलीतील भाजपचं पत्र ‘नवराष्ट्र’च्या हाती

Nov 14, 2025 | 05:47 PM
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तोरा कायम; आता गोड बोलू लागले डोनाल्ड ट्रम्र

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तोरा कायम; आता गोड बोलू लागले डोनाल्ड ट्रम्र

Nov 14, 2025 | 05:46 PM
Colors Marathi Serial: तेजा – हर्षितचा लग्नसोहळा ठरणार खास,‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये कन्यादानाच्या परंपरेवर नवा प्रश्नचिन्ह

Colors Marathi Serial: तेजा – हर्षितचा लग्नसोहळा ठरणार खास,‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये कन्यादानाच्या परंपरेवर नवा प्रश्नचिन्ह

Nov 14, 2025 | 05:46 PM
हिंदी विद्यापीठाचे 10 विद्यार्थी निलंबित! महापुरुषांचा अवमान प्रकरणावरून कारवाई; विद्यापीठात तणाव

हिंदी विद्यापीठाचे 10 विद्यार्थी निलंबित! महापुरुषांचा अवमान प्रकरणावरून कारवाई; विद्यापीठात तणाव

Nov 14, 2025 | 05:46 PM
संतापजनक! Video Call द्वारे लग्न, ब्लॅकमेल, नंतर बलात्कार…, सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीशी मैत्री केल्यानंतर क्रूरता

संतापजनक! Video Call द्वारे लग्न, ब्लॅकमेल, नंतर बलात्कार…, सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीशी मैत्री केल्यानंतर क्रूरता

Nov 14, 2025 | 05:42 PM
Leopard Attack: नाशिकमध्ये ‘बिबट्याराज’! भर वस्तीत घातले थैमान, पकडण्यासाठी थेट गिरीश महाजन अन्…

Leopard Attack: नाशिकमध्ये ‘बिबट्याराज’! भर वस्तीत घातले थैमान, पकडण्यासाठी थेट गिरीश महाजन अन्…

Nov 14, 2025 | 05:38 PM
स्वतःचे आकाश शोधायला निघालेल्या ‘कैरी’ची गोष्ट, रोमँटिक; थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्वतःचे आकाश शोधायला निघालेल्या ‘कैरी’ची गोष्ट, रोमँटिक; थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Nov 14, 2025 | 05:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.