Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
अँड्रॉईड किंवा तुमच्या आयफोनवर सर्वात आधी इंस्टाग्राम ओपन करा
आता प्राफाईल सेक्शनमध्ये जा
आता उजव्या बाजूला वर दिसणाऱ्या तीन लाइनवर क्लिक करा.
आता सेटिंग्ज निवडा आणि नोटिफिकेशनवर टॅप करा.
आता क्वायट मोड पर्यायावर जा आणि तो अॅक्टिव्ह करा.
येथे तुम्हाला ऑटो रिप्लायचा पर्याय देखील दिसेल, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ऑन चालू करू शकता. याच सर्व स्टेप्स फॉलो करून, तुम्ही हा मोड देखील बंद करू शकता.
Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस