Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर

Nubia Z80 Ultra हा आगामी स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Nubia Z70 Ultra चा सक्सेसर असणार आहे. हा आगामी स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 28, 2025 | 10:51 PM
Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर

Follow Us
Close
Follow Us:

Nubia Z80 Ultra लवकरच चीनमध्ये लाँच होणार आहे. शुक्रवारी झेडटीई मोबाईल डिव्हाइसेसचे अध्यक्ष नी फी यांनी Weibo वर याची पुष्टी केली. अपकमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोन Qualcomm च्या नवीन Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज असणार आहे. कंपनीने एक कॅमेरा सँपल देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये 1/1.55-इंच सेंसर दिला जाणार आहे. Nubia Z80 Ultra मध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 380Hz टच सँपलिंग रेटवाला फुल-स्क्रीन डिस्प्ले दिला जाणार आहे.

India vs Pakistan Final: Airtel, Jio आणि Vodafone यूजर्स फ्रीमध्ये कसा पाहू शकता भारत vs पाकिस्तान सामना? जाणून घ्या

Nubia Z80 Ultra लाँच टाइमलाइन

Ni Fei आणि Nubia ने कन्फर्म केलं आहे की, Nubia Z80 Ultra ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट दिला जाणार आहे. एग्जीक्यूटिवने Weibo वर Nubia Z80 Ultra चे कॅमेरा सँपल देखील शेअर केले आहे, ज्यामुळे हे कन्फर्म होते की आगामी स्मार्टफोनमध्ये f/1.8 अपर्चर आणि ‘सेवेन-एलिमेंट लेंस सेटअप’ (चीनीद्वारे ट्रांसलेटेड) वाला 1/1.55-इंच सेंसर दिला जाणार आहे. (फोटो सौजन्य – X)

कंपनीच्या जुन्या मॉडेलप्रमाणेच, Nubia Z80 Ultra मध्ये देखील फुल-स्क्रीन डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये कोणताही नॉच किंवा पंच-होल कटआउट दिला जाणार नाही. म्हणजेच फोनमध्ये अंडर-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. आगामी स्मार्टफोनचा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सँपलिंग रेट आणि 3,000 इंस्टँटेनियस टच सँपलिंग रेट सपोर्टसह येणार आहे.

Snapdragon 8 Elite Gen 5 बुधवारी एका एन्यूअल Snapdragon Tech Summit मध्ये लाँच करण्यात आले. हे 3nm प्रोसेस टेक्नोलॉजीवर तयार करण्यात आले आहे आणि असा दावा करण्यात आला आहे की, हे Snapdragon 8 Elite चिपसेटपेक्षा 20% जास्त परफॉर्मेंस ऑफर करतो. नवीन Qualcomm प्रोसेसरमध्ये दोन प्राइम CPU कोर्स 4.6GHz पर क्लॉक्ड आहे आणि सहा परफॉर्मेंस कोर्स 3.62GHz वर चालते. Nubia व्यतिरिक्त iQOO, OnePlus आणि Realme ने देखील पुष्टी केली आहे की, त्यांच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ही Snapdragon चिपसेट दिली जाणार आहे. Xiaomi ची नवीन 17 सीरीज ही चिप असलेली पहिली सिरीज ठरली आहे.

Flipkart Big Billion Days Sale: स्मार्टवॉच खरेदी करायची? वाट कसली बघताय, धमाकेदार डिस्काऊंटसह आत्ताच घ्या फ्लिपकार्ट ऑफर्सचा फायदा

अपकमिंग Nubia Z80 Ultra हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Z70 Ultra पेक्षा अपग्रेड असणार आहे. Nubia Z70 Ultra हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite चिप, 24GB पर्यंत रॅम आणि 6,150mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला होता. यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच AMOLED डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप होता, ज्यामध्ये 50MP प्राइमरी सेंसर आणि 64MP टेलीफोटो लेंस यांचा समावेश होता. Nubia Z70 Ultra ची सुरुवातीची किंमत CNY 4,599 म्हणजेच सुमारे 53,700 रुपये आहे, यामध्ये 12GB + 256GB वाला ऑप्शन उपलब्ध आहे.

Web Title: Nubia z80 ultra will launch in october month it will be equipped with powerful camera and full screen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 10:51 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स
1

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन! लवकरच बदलणार डिजिटल क्रिएशनचा खेळ, Google करणार कमाल
2

Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन! लवकरच बदलणार डिजिटल क्रिएशनचा खेळ, Google करणार कमाल

Today’s Google Doodle: आजचे डूडल बोलतंय गणिताची भाषा, क्रिएटिव्ह पद्धतीने सेलिब्रेट केलं Quadratic Equation
3

Today’s Google Doodle: आजचे डूडल बोलतंय गणिताची भाषा, क्रिएटिव्ह पद्धतीने सेलिब्रेट केलं Quadratic Equation

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार आज हे स्पेशल रिवॉर्ड्स, लवकरात लवकर क्लेम करा आजचे रिडीम कोड्स
4

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार आज हे स्पेशल रिवॉर्ड्स, लवकरात लवकर क्लेम करा आजचे रिडीम कोड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.