• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • How To Keep Chapati Soft For Longer Time Know The Trick

थंडीत चपाती एक-दोन तासातच कडक होते? मग या ट्रिकचा वापर करा; दिवसभर राहील मऊ आणि ताजी

हिवाळ्यात अन्न फार पटकन थंड होऊ लागते. थंड वातावरणात चपात्या काही तासातच कडक होऊ लागतात ज्यामुळे जेवणाच्या वेळेपर्यंत मऊ नाही तर कडत चपात्या आपल्या वाटेला लागतात. रोजच्या जीवनात अनेकांना या समस्येला सामोरे जावे लागते, विशेषत: शाळेत किंवा ऑफिसमध्ये डबा नेणाऱ्यांसाठी ही समस्या त्रासदायक ठरते. चला तर मग आज आपण एक सोपी ट्रिक जाणून घेऊया ज्याच्या मदतीने दिवसभर तुमची चपाती मऊ, लुसलुशीत राहिल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 11, 2026 | 02:14 PM
थंडीत चपाती एक-दोन तासातच कडक होते? मग या ट्रिकचा वापर करा;वसभर राहील मऊ आणि ताजी

थंडीत चपाती एक-दोन तासातच कडक होते? मग या ट्रिकचा वापर करा;वसभर राहील मऊ आणि ताजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5

photo (7)

2 / 5 जर तुम्हाला तुमच्या चपात्या दिर्घकाळ मऊ ठेवायच्या असतील तर चपातीचे पीठ मळताना थोडे दूध आणि कोमट पाणी मिसळा.

जर तुम्हाला तुमच्या चपात्या दिर्घकाळ मऊ ठेवायच्या असतील तर चपातीचे पीठ मळताना थोडे दूध आणि कोमट पाणी मिसळा.

3 / 5 चपात्या कधीही मंद आचेवर नाही तर मध्यम किंवा हाय फ्लेमवर शेकून घ्याव्यात. तवा चांगला तापला की मगच त्यावर चपाती शेकायला घ्या.

चपात्या कधीही मंद आचेवर नाही तर मध्यम किंवा हाय फ्लेमवर शेकून घ्याव्यात. तवा चांगला तापला की मगच त्यावर चपाती शेकायला घ्या.

4 / 5 चपात्या गरम असतानाच त्यांना एका कापडात गुंडाळून डब्यात ठेवा. असं केल्याने गरम चपात्यांची वाफ अडकून राहिल आणि चपात्या मऊ होतील.

चपात्या गरम असतानाच त्यांना एका कापडात गुंडाळून डब्यात ठेवा. असं केल्याने गरम चपात्यांची वाफ अडकून राहिल आणि चपात्या मऊ होतील.

5 / 5 चपात्या शेकताना कधीही त्यांना तेल किंवा तूप लावावे, यामुळे चपात्या जास्त वेळ मऊ राहण्यास मदत होते.

चपात्या शेकताना कधीही त्यांना तेल किंवा तूप लावावे, यामुळे चपात्या जास्त वेळ मऊ राहण्यास मदत होते.

Web Title: How to keep chapati soft for longer time know the trick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Chapati
  • home remedies

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

Mar 04, 2026 | 01:41 PM
रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

Mar 04, 2026 | 01:40 PM
आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Mar 04, 2026 | 01:37 PM
प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ

प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ

Mar 04, 2026 | 01:36 PM
iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा

iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा

Mar 04, 2026 | 01:35 PM
Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Mar 04, 2026 | 01:22 PM
Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Mar 04, 2026 | 01:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.