Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता तुम्ही महत्त्वाच्या मिटींगमध्ये नाही होणार डिस्टर्ब, Instagram नोटिफिकेशन्स देणार नाहीत त्रास; फक्त फॉलो करा ही प्रोसेस

Instagram Tips: इंस्टाग्राम हे एक लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येक इंस्टाग्राम युजरला दर काही मिनिटांनी फोन उचलून इंस्टाग्राम फीड आणि रील्स स्क्रोल करण्याची सवय झाली आहे. बऱ्याच वेळा ही सवय आपले लक्ष महत्त्वाच्या कामावरून विचलित करते. इंस्टाग्रामच्या नोटिफिकेशन पाहिल्यानंतर महत्त्वाच्या कामात आपलं लक्ष देखील लागत नाही. पण आता आम्ही तुम्हाला अशी एक सोपी सेटिंग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही काही क्षणासाठी तुमचे इंस्टाग्राम नोटिफिकेशन्स म्यूट करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2025 | 02:10 PM

आता तुम्ही महत्त्वाच्या मिटींगमध्ये नाही होणार डिस्टर्ब, Instagram नोटिफिकेशन्स देणार नाहीत त्रास; फक्त फॉलो करा ही प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर इंस्टाग्राम अ‍ॅप ओपन करा. यानंतर, इंस्टाग्रामच्या तळाशी दिसणाऱ्या तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा.

2 / 6

आता वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉटच्या मेनू पर्यायावर जा.

3 / 6

येथे तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल आणि तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी पर्यायावर जावे लागेल.

4 / 6

तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी विभागात खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला Time Spent पर्यायावर टॅप करावे लागेल.

5 / 6

आता तुमच्यासमोर एक आलेख उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्या दिवशी तुम्ही किती वेळ इंस्टाग्राम अ‍ॅप वापरला याची माहिती मिळेल. या विभागात तुम्हाला स्लीप मोड फीचर मिळेल.

6 / 6

स्लीप मोडच्या समोर दिसणारा टॉगल चालू करावा लागेल. यानंतर, सुरुवातीच्या वेळेत, तुम्हाला तुमची मीटिंग कधी सुरू होणार आहे ते वेळ प्रविष्ट करावी लागेल आणि मीटिंग कधी संपणार आहे ती वेळ प्रविष्ट करावी लागेल. आता सेव्ह वर क्लिक करा. तुम्ही जो वेळ प्रविष्ट केला आहे, या काळात तुम्हाला इंस्टाग्राम नोटिफिकेशन येणार नाही.

Web Title: How to mute instagram notifications know the whole process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 02:10 PM

Topics:  

  • instagram
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर
1

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर
2

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर

आता फ्रीमध्ये नाही चालणार Facebook आणि Instagram! दर महिन्याला द्यावे लागणार इतके रुपये, या युजर्ससाठी कंपनीने घेतला निर्णय
3

आता फ्रीमध्ये नाही चालणार Facebook आणि Instagram! दर महिन्याला द्यावे लागणार इतके रुपये, या युजर्ससाठी कंपनीने घेतला निर्णय

सायली कांबळेच्या घरात लवकरच येणार चिमुकला पाहुणा, सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी
4

सायली कांबळेच्या घरात लवकरच येणार चिमुकला पाहुणा, सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.