Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनला बनवा टिव्हीचा रिमोट कंट्रोल, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

आपल्या सर्वांच्या घरात कधी ना कधी असे घडले असेल की खूप शोध घेऊनही आपल्याला टीव्हीचा रिमोट सापडला नाही. आणि जर घरात मुले असतील तर टीव्हीचा रिमोट अनेकदा सोफा किंवा बेडखाली पडतो आणि तो शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. एकंदरीत, रिमोट हरवल्यानंतर गोंधळ निर्माण होतो. जर आम्ही तुम्हाला सांगितले की आता तुम्हाला रिमोट हरवल्यानंतर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमचा स्मार्टफोन टीव्हीचा रिमोट म्हणून वापरू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 26, 2025 | 03:32 PM

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनला बनवा टिव्हीचा रिमोट कंट्रोल, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
1 / 6

जर तुमच्याकडे अँड्रॉइड टीव्ही असेल तर गुगल टीव्ही अ‍ॅपच्या मदतीने फोन रिमोट म्हणून वापरता येईल. हे अ‍ॅप कसे काम करते आणि ते कसे वापरायचे जाणून घेऊया. गुगल टीव्ही अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करता येते.

2 / 6

सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोअर उघडा आणि गुगल टीव्ही अ‍ॅप इन्स्टॉल करा. आता तुमचा अँड्रॉइड टीव्ही ज्या वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट आहे त्याच नेटवर्कशी फोन कनेक्ट करा.

3 / 6

जर तुमचा टीव्ही वाय-फायशी कनेक्ट केलेला नसेल, तर तुम्ही ब्लूटूथ देखील वापरू शकता.

4 / 6

आता गुगल टीव्ही अ‍ॅप उघडा आणि तळाशी दिलेल्या रिमोट बटणावर क्लिक करा.

5 / 6

यानंतर अ‍ॅप डिव्हाइस स्कॅन करण्यास सुरुवात करेल, अ‍ॅपमध्ये तुमच्या टीव्हीचे नाव दिसताच ते निवडा.

6 / 6

एकदा तुमचा फोन आणि टीव्ही वाय-फाय किंवा ब्लूटूथद्वारे कनेक्ट झाला की, तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर दिसणारा कोड तुमच्या फोनमध्ये टाकावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला टिव्हीचा रिमोट बनवू शकता.

Web Title: How to operate your smart tv with your smartphone know some easy tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • smart TV
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
1

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
2

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
3

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर
4

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.