Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना फोन, ना ईअरबड्स! Nothing चा नवा प्रयोग… स्क्रीनशिवाय येणार रहस्यमयी AI डिव्हाईस; लाँच तारीख जाहीर

Nothing लवकरच एक नवीन डिव्हाईस लाँच करणार आहे. या डिव्हाईसचा टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या आगामी डिव्हाईसबाबत यूजर्सची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. कंपनीच्या आगामी डिव्हाईसबाबत आता अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 22, 2026 | 08:54 AM
ना फोन, ना ईअरबड्स! Nothing चा नवा प्रयोग... स्क्रीनशिवाय येणार रहस्यमयी AI डिव्हाईस; लाँच तारीख जाहीर

ना फोन, ना ईअरबड्स! Nothing चा नवा प्रयोग... स्क्रीनशिवाय येणार रहस्यमयी AI डिव्हाईस; लाँच तारीख जाहीर

Follow Us
Follow Us:
  • 8 डिसेंबरची तारीख ठरली, नेमकं काय असणार डिव्हाईस?
  • AI व्हॉइस रेकॉर्डिंगपासून ट्रान्सलेशनपर्यंत मिळणार खास फीचर्स
  • Nothing च्या पहिल्या AI डिव्हाईसची पहिली झलक समोर
टेक कंपनी नथिंगने त्यांच्या पुढील प्रोडक्टची लाँच तारीख घोषित केली आहे. कंपनीने अद्याप या आगामी डिव्हाईसचे अधिकृत नाव जाहिर केले नाही. मात्र असं सांगितलं जात आहे की, हे कंपनीचे पहिले AI-बेस्ड डिव्हाईस असणार आहे. या आगामी डिव्हाईसबाबत नथिंगने एक पोस्टर देखील शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये कंपनीच्या आगामी डिव्हाईसच्या डिझाईनची एक झलक पाहायला मिळत आहे. हे लाँच ‘नथिंग’ कंपनीच्या एआय-आधारित हार्डवेअरच्या नवीन कॅटेगरीमधील प्रवेशाचे प्रतीक ठरू शकते. सध्या कंपनीच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये स्मार्टफोन आणि ईअरफोन्सचा समावेश आहे.

ClickFix Scam: एक क्लिक अन् रिकामं होईल अकाऊंट… CAPTCHA व्हेरिफिकेशनच्या नावाखाली सुरू आहे नवा खेळ, असं राहा सुरक्षित

आगामी डिव्हाईसची लाँच तारीख आली समोर

कंपनीने एक्सवर शेअर केलेल्या नवीन पोस्टमध्ये, नथिंगने त्यांच्या नवीन प्रोडक्टची लाँच तारीख 8 डिसेंबर असल्याचे संकेत दिले आहेत. कंपनीने अद्याप त्यांच्या आगामी डिव्हाईसचे नाव जाहिर केले नाही आणि या डिव्हाईसचे कोणतेही फीचर्स देखील अद्याप शेअर करण्यात आले नाहीत. मात्र कंपनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी एआय डिव्हाईसबाबत सतत टिझर शेअर करत आहे. (फोटो सौजन्य: Pinterest) 

Be present. It’s noted. 8 December. https://t.co/7Nc49GXqdq — Nothing (@nothing) November 20, 2026

डिव्हाईसबाबत वाढली उत्सुकता

अधिकृतपणे शेअर करण्यात आलेल्या टिझरमध्ये एक सर्कुलर मेटॅलिक कंपोनेंचे क्लोज-अप पाहायला मिळत आहे. याचे डिझाईन लेयर्ड आणि ग्लॉसी आहे. या डिव्हाईसच्या चारही बाजूंना अनेक रिंग्स आहेत, ज्यावर टेक्सचर्ड डार्क आणि सिल्वर मेटॅलिक फिनिश पाहायला मिळत आहे. मात्र या ईमेजवरून डिव्हाईसच्या पूर्ण फॉर्म फॅक्टरबाबत माहिती मिळत नाही.

नथिंगचे सिईओ काय म्हणाले?

नथिंगचे सिईओ Carl Pei यांनी आधीच कंफर्म केले आहे की, डिसेंबर महिन्यात कंपनी एक नवीन डिव्हाईस लाँच करण्याची तयारी करत आहे. यामध्ये कोणतीही स्क्रीन दिली जाणार नाही आणि हे डिव्हाईस कोणत्याही स्मार्टफोन ॲप्लिकेशनऐवजी एका डेडिकेटेड टूल स्वरुपात डिझाईन केले जाणार आहे. त्यांचे असं म्हणणं आहे की, हे एक टूल आहे. मात्र याची निर्मिती देखील त्याच पर्सनॅलिटी आणि काळजीने केली जाणार आहे, जी नथिंग प्रोडक्टची ओळख आहे. यामध्ये कोणतीही स्क्रीन दिली जाणार आहे.

Tech Tips: हिवाळ्यात फोन चार्ज करताना टाळा ‘या’ चुका… बॅटरीवर होऊ शकतो परिणाम, जाणून घ्या

डिव्हाईसचे अचूक नाव, फीचर्स आणि इतर डिटेल्स शेअर केले नाहीत

सुरुवातीला शेअर करण्यात आलेल्या काही टिझरमध्ये एक फिजिकल बटन, टेक्सचर्ड बाहेरील बॉडी, राउंडेड कडा आणि लाल आणि हिरव्या रंगांच्या दोन पिल-शेप LED इंडिकेटर्स वाले एक मेटॅलिक डिव्हाईस दिसत होते. मात्र अलीकडेच समोर आलेल्या एका लीकमध्ये ‘Talk’ लेबल असलेल्या एका डेडिकेटेड बटनासह एक कॉम्पॅक्ट रेक्टँगुलर डिव्हाईसचा खुलासा करण्यात आला होता. असं सांगितलं जात आहे की, यामध्ये एक सर्कुलर कंट्रोल आणि दोन रंगीत इंडिकेटर लाइट्स आहेत. अशी आशा आहे की, हे नवीन डिव्हाईस एआय व्हॉईस रेकॉर्डिंग, लाईव्ह ट्रांसलेशन किंवा स्मार्ट नोट-टेकिंगला सपोर्ट करणार आहे. अद्याप कंपनीने त्यांच्या या आगामी डिव्हाईसचे अचूक नाव, फीचर्स आणि इतर डिटेल्स शेअर केले नाहीत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Nothing कंपनीचे नवीन AI डिव्हाईस कधी लॉन्च होणार आहे?

    Ans: Nothing कंपनीचे आगामी AI डिव्हाईस 8 डिसेंबर 2026 रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे.

  • Que: Nothing चे आगामी AI डिव्हाईस नेमके काय आहे?

    Ans: कंपनीने अद्याप डिव्हाईसचे अधिकृत नाव जाहीर केलेले नाही. मात्र हे कंपनीचे पहिले AI-आधारित हार्डवेअर असणार असल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: Nothing च्या नवीन AI डिव्हाईसमध्ये स्क्रीन असणार आहे का?

    Ans: नाही. कंपनीचे CEO कार्ल पेई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या डिव्हाईसमध्ये स्क्रीन दिली जाणार नाही.

Web Title: Nothing is going to launch new ai device without screen launch date announced hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • nothing
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio Recharge Plans: ‘हे’ आहेत 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणारे जिओ रिचार्ज प्लॅन्स… जाणून घ्या किंमत आणि फायदे
1

Jio Recharge Plans: ‘हे’ आहेत 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणारे जिओ रिचार्ज प्लॅन्स… जाणून घ्या किंमत आणि फायदे

ClickFix Scam: एक क्लिक अन् रिकामं होईल अकाऊंट… CAPTCHA व्हेरिफिकेशनच्या नावाखाली सुरू आहे नवा खेळ, असं राहा सुरक्षित
2

ClickFix Scam: एक क्लिक अन् रिकामं होईल अकाऊंट… CAPTCHA व्हेरिफिकेशनच्या नावाखाली सुरू आहे नवा खेळ, असं राहा सुरक्षित

Tech Tips: हिवाळ्यात फोन चार्ज करताना टाळा ‘या’ चुका… बॅटरीवर होऊ शकतो परिणाम, जाणून घ्या
3

Tech Tips: हिवाळ्यात फोन चार्ज करताना टाळा ‘या’ चुका… बॅटरीवर होऊ शकतो परिणाम, जाणून घ्या

Flipkart पुन्हा करणार धमाका! ‘या’ दिवशी सुरु होतोय ब्लॅक फ्राइडे सेल… स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डील्स
4

Flipkart पुन्हा करणार धमाका! ‘या’ दिवशी सुरु होतोय ब्लॅक फ्राइडे सेल… स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डील्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.