तुमचाही iPhone सतत गरम होतोय? चिंता करून नका, आत्ताच वापरा या Useful Tips
iphone (6)
बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले अॅप्स बंद केल्याने, डिव्हाइसच्या बॅटरी आणि चिपवर जास्त भार पडणार नाही, ज्यामुळे फोन गरम होण्याची समस्या सुटेल.
कधीकधी जुन्या सॉफ्टवेअर आणि अॅप्समुळे आयफोन गरम होण्याच्या समस्या येतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, वेळोवेळी डिव्हाइसचे सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन अपडेट करत रहा.
जड ग्राफिक्स असलेल्या गेम आणि अॅप्सचा वापर कमी करून हीटिंगची समस्या सोडवता येते.
जर तुम्हाला आयफोन गरम होण्याच्या समस्येचा त्रास होत असेल, तर हँडसेट रीस्टार्ट करा.
वर नमूद केलेल्या टिप्स वापरूनही तुमच्या आयफोनची हीटिंग समस्या दूर होत नसेल, तर तुम्हाला तुमचा आयफोन सर्विस सेंटरमध्ये जाऊन दुरुस्त करावा लागणार आहे.