हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ चित्रपटात अभिनय केलेल्या अभिनेत्री क्रीती शेट्टीचे इन्स्टाग्रामवर ख्रिसमसनिमित्तचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत असून तिच्या फोटोतल्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. रेड कलरचा ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोज् शेअर केले आहेत. तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या फॅशनचे चाहते कौतुक करीत आहेत.
Krithi Shetty Christmas Special Photos
हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ चित्रपटात अभिनय केलेल्या अभिनेत्री क्रीती शेट्टीचे इन्स्टाग्रामवर ख्रिसमसनिमित्तचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत असून तिच्या फोटोतल्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
रेड कलरचा ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोज् शेअर केले आहेत. तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या फॅशनचे चाहते कौतुक करीत आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने स्टायलिश वेस्टर्न ड्रेस आणि santa ची टोपी वेअर करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
लूकला साजेसा मेकअप आणि ओपन हेअर असा लूक अभिनेत्रीने ठेवला आहे. मिनिमल लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
क्रीतीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात असून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.