Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cinnamon Tea: थंडीत आवर्जून प्यायला हवा गरमागरम दालचिनीचा चहा, हृदयाचे आरोग्य राहील निरोगी

सकाळी झोपेतून उठल्यानंतर प्रत्येकाला चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात चांगली झाल्यासारखे वाटत नाही. पण उपाशी पोटी दुधाचा चहा प्यायल्यामुळे अपचनाच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दालचिनीचा चहा बनवून प्यावा. या चहामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट चहाचा सुगंध आणि चव वाढवतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दालचिनीचा चहा प्यावा. चला तर जाणून घेऊया दालचिनीचा चहा पिण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 16, 2026 | 02:43 PM

थंडीत आवर्जून प्यायला हवा गरमागरम दालचिनीचा चहा, हृदयाचे आरोग्य राहील निरोगी

Follow Us
Follow Us:
1 / 5

दालचिनीचा चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचा चहा आवर्जून प्यावा.

2 / 5

पचनासंबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी सकाळच्या वेळी उपाशी पोटी किंवा रात्रीच्या जेवणानंतर दालचिनीचा चहा बनवून प्यावा.

3 / 5

टोपात एक ग्लास पाणी घेऊन त्यात दालचिनी टाका आणि पाण्याला १० मिनिटं उकळी काढा. दालचिनीचा संपूर्ण अर्क पाण्यात उतरल्यानंतर गॅस बंद करून गाळून घ्या. त्यानंतर त्यात मध मिक्स करून दालचिनीचा चहा प्या.

4 / 5

दालचिनीमध्ये पॉलीफेनॉलसारखे अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण मिळते. याशिवाय आहारात मर्यादित प्रमाणात दालचिनीचा समावेश करावा.

5 / 5

दालचिनीमधील अँटीऑक्सिडंट घटक शरीराला आलेली सूज कमी करतात. तसेच कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबासारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दालचिनी प्रभावी ठरते.

Web Title: In cold weather one should definitely have a cup of piping hot cinnamon tea sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Health Care Tips
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

हवेची गुणवत्ता घसरल्याने फुप्फुसाची पुरती दमछाक! फटाक्यांमुळे भाजलेल्या रुग्णांसह दमा-अस्थम्याच्या रुग्णांचीही डॉक्टरांकडे धाव
1

हवेची गुणवत्ता घसरल्याने फुप्फुसाची पुरती दमछाक! फटाक्यांमुळे भाजलेल्या रुग्णांसह दमा-अस्थम्याच्या रुग्णांचीही डॉक्टरांकडे धाव

Tea Side Effects: उपाशी पोटी चहा पिण्याची सवय बेतू शकते जीवावर! जाणून घ्या चहा पिण्याचे शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम
2

Tea Side Effects: उपाशी पोटी चहा पिण्याची सवय बेतू शकते जीवावर! जाणून घ्या चहा पिण्याचे शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम

Benefits Of Almond: हिवाळ्यात ‘या’ पद्धतीने करा बदामाचे सेवन, आरोग्य सुधारण्यासोबतच चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो
3

Benefits Of Almond: हिवाळ्यात ‘या’ पद्धतीने करा बदामाचे सेवन, आरोग्य सुधारण्यासोबतच चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Acidity: जेवल्यानंतर छातीत जळजळ आणि अन्न अडकल्यासारखे का वाटते? पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
4

Acidity: जेवल्यानंतर छातीत जळजळ आणि अन्न अडकल्यासारखे का वाटते? पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.