Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईशा अंबानीच्या मेटा गाला लूकमधील 200 कोटींच्या ब्लाऊजची जगभरात चर्चा, हिरेजडित दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे लक्ष

Met Gala हा जगातील सगळ्यात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट मानला जातो. हा फॅशन इव्हेंट न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे आयोजित केला जातो. मेट गाला २०२६ च्या रेड कार्पेटवरील अभिनेत्रींच्या लूकने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी आणि उद्योजिका ईशा अंबानीची मेट गाला लूकमुळे जगभरात चर्चा रंगली आहे. या सोहळ्यात ईशाने परिधान केलेली साडी, दागिने आणि आंब्याची बॅग विशेष आकर्षण ठरले. तिचा भारतीय अंदाजातील आलिशान आणि आकर्षक लूक संपूर्ण जगाने पहिला. चला तर जाणून घेऊया मेट गालामधील ईशा अंबानीच्या लूकची खासियत. (फोटो सौजन्य – @anaitashroffadajania)

  • By सुरुची कदम
Updated On: May 05, 2026 | 02:51 PM

ईशा अंबानींच्या मेटा गाला लूकमधील 200 कोटींचा ब्लाऊजची जगभरात चर्चा, हिरेजडित दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे लक्ष

Follow Us
Follow Us:
1 / 5

मेट गाला २०२६ मधील ईशा अंबानीचा लुक प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाईन केला आहे. ईशाने सोन्याची साडी नेसून रेड कॉर्पेटवर एंट्री घेतली. तिच्या ब्लाऊजची साधारण किंमत जवळपास 200 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

2 / 5

सोन्याच्या साडीवरील ब्लाऊज स्ट्रेपी डीप-नेक असून त्यावर 1800+ कॅरेटचे 200 हून अधिक ओल्ड कट डायमंड्स लावण्यात आले आहेत.डिझायनर गौरव गुप्ता यांना हा ब्लाऊज तयार करण्यसाठी जवळपास 2000 तास लागले आहेत.

3 / 5

ईशा केवळ फॅशन स्टेटमेंट् तर ब्युटी विथ ब्रेन म्हणून सुद्धा ओळखली जाते. सोन्याच्या साडीसह ईशाने तिची आई नीता अंबानी यांच्या वैयक्तिक दागिन्यांच्या संग्रहातील मौल्यवान हिरे आणि पाचूंनी सजवलेला नेकलेस परिधान केला होता.

4 / 5

मेटा गालामध्ये परिधान केलेल्या ब्लाऊजवर केवळ हिरेच नाहीतर एक प्राचीन आणि ऐतिहासिक 'शिरपेच' सुद्धा आहे. हा प्राचीन काळातील शाही निजामांचा खजिना होता. ईशाच्या केसांमध्ये खऱ्या फुलांचा गजरा नसून ब्रुकलिनस्थित कलाकार सौरभ गुप्ता यांनी कागद, तांबे आणि पितळ यांचा वापर करून मोगऱ्याची फुले तयार केली आहेत. केसांचा गजरा तयार करण्यासाठी त्यांना १५० तास अथक परिश्रम घ्यावे लागले.

5 / 5

मेटा गालामध्ये ईशाच्या ब्लाऊजसोबतच हातातील आंबा डिझाईनच्या बॅगची सुद्धा मोठी चर्चा रंगली आहे. आंबा डिझाईनची बॅग भारतीय कलाकार सुबोध गुप्ता यांनी तयार केली आहे. आंब्याच्या आकारातील बॅगमुळे तिच्या संपूर्ण लूकची शोभा वाढली आहे.

Web Title: Isha ambanis 200 crore blouse at the met gala sparks global buzz diamond studded jewelry steals the spotlight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • isha ambani fashion

संबंधित बातम्या

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
1

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक
2

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन
3

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य
4

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.