Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत

वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग दिसू लागतात. अशा वेळी महागड्या स्किन केअर उत्पादनांऐवजी गोकर्णाच्या फुलांपासून घरच्या घरी फेस सिरम तयार करण्याचा पर्याय काहीजण वापरतात. मात्र, हा उपाय सुरकुत्या किंवा डाग कमी करतो, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2026 | 11:38 AM
गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत

Follow Us
Follow Us:
  • निळ्या गोकर्णाच्या फुलांपासून घरच्या घरी फेस सिरम तयार करता येते.
  • हे सिरम बनवण्यासाठी गोकर्णाची फुले, पाणी आणि कोरफडीचा गर वापरला जातो.
  • त्वचेवर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा आणि जळजळ झाल्यास वापर थांबवा.
वयोमानानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग येणे ही सामान्य गोष्ट आहे. अनेकजण चेहऱ्यावरील या समस्या दूर करण्यासाठी बाजारातील महागड्या प्रोडक्ट्सची मदत घेतात. पण यातील बऱ्याच प्रोडक्ट्समध्ये रासायनिक घटक मिसळलेले असल्याने त्वचेसाठी ते चांगले ठरत नाहीत. कधीकधी यामुळे चेहरा आणखी खराब होण्याची शक्यता असते. प्रत्येक समस्येसाठी एका नैसर्गिक उपाय हा उपलब्ध असतोच. आज आपण गोकर्णाच्या फुलाचा त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी कसा वापर केला जाऊ शकतो ते जाणून घेणार आहोत.

Hair Care Tips: महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हा’ हिरवा ज्यूस, केस होतील सुंदर

आम्ही तुम्हाला सांगतो की, नीळ्या रंगाचे गोकर्णाचे फूल चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी मदतीचे ठरु शकते. यासाठी तुम्हाला काही निवडक घटकांचा वापर करुन घरीच एक भन्नाट फेस सिरम तयार करायचा आहे. गोकर्णामध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल आणि फ्लॅव्होनॉइड्स असतात, जे त्वचेमध्ये नैसर्गिकरीत्या कोलॅजन आणि इलास्टिन तयार करण्यास प्रोत्साहन देतात. चला गोकर्णाच्या फुलांपासून घरी फेस सिरम कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.

आवशयक घटक

  • ६ ते ८ ताजी किंवा वाळलेली गोकर्णाची फुले
  • अर्धा ग्लास पाणी
  • १ चमचा कोरफडीचा गर

संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!

बनवण्याची पद्धत

  • यासाठी ताजी ७-८ गोकर्णाची फुले घ्या. लक्षात घ्या, वापर करण्याआधी तुम्हाला गोकर्णाच्या फुलांना पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे.
  • एका काचेच्या भांड्यात गोकर्णाची फुले आणि गरम पाणी टाकून १० मिनिटे झाकून ठेवा.
  • असे केल्याने फुलांचा नीळा रंग पाण्यात उतरेल.
  • पाणी थंड झाले की, कापडाच्या मदतीने किंवा गाळणीने पाणी नीट गाळून घ्या.
  • आता या पाण्यात कोरफड जेल मिक्स करा आणि तुमचे फेस सिरम तयार आहे.
  • व्हिडिओत व्हिटॅमिन ई कॅप्सूलचाही वापर करण्यात आला परंतु प्रत्येकाच्या त्वचेसाठी हे फायद्याचे ठरत नाही.
  • काहींना यामुळे जळजळ किंवा पिगमेंटशनची समस्या जाणवू शकते ज्यामुळे याचा वापर टाळावा.
  • तयार सीरम एका स्प्रे बाॅटलमध्ये भरा आणि नियमितपणे याचा आपल्या चेहऱ्यावर वापर करा.
 

Web Title: Blue butterfly pea flower face serum homemade skincare remedy wrinkles dark spots aloe vera nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • lifestyle news
  • skin care tips

संबंधित बातम्या

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
1

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!
2

संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली
3

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
4

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.