Its Very Challenging To Do Direction Of Film Without Any Experince Nrps
कुठलाही अनुभव नसताना चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा अनुभव आव्हानात्मक होता – मयूर शिंदे
कोकणातील निसर्गरम्य वातावरणात वाढलेल्या विशूची आणि मुंबईतील करियरला प्राधान्य देण्याची मुलीची प्रेमकहाणी या चित्रपटात यामध्ये दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मयूर शिंदे यांनी सांभाळली आहे.